आरोग्य

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

शनिवारी चार कोविडबाधितांचा मृत्यू कोरोनामुळे राज्यात शनिवारी चार जणांचा मृत्यू, पणजीतील 68 वर्षीय महिला, तर मुरगावातील 56 वर्षीय पुरुषासह नेरुलमधील 75 वर्षीय आणि करंझाळेतील 47 वर्षीय पुरुषाचा गोमेकॉत मृत्यू,... अधिक वाचा

CORONA UPDATE | ब्रेकिंग । आरोग्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

पणजीः राज्यात कोरोनाने थैमान घातलंय. कोविड बाधितांचे चढे आकडे काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झालीये. याबाबतीत आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी... अधिक वाचा

CORONA UPDATE | विनाकारण घराबाहेर पडताय? मग हे वाचा…

कणकवलीः तालुक्यात विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होताना पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता कणकवली पटवर्धन चौकात आरोग्य, पोलिस प्रशासन यांच्यामार्फत कोरोनाची तपासणी सुरू करण्यात आली आहे. यात... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, 24 तासांत सहा जणांचा मृत्यू, एकूण मृतांची संख्या 868. कोविडबाधितांच्या संख्येत मोठी वाढ कोविडबाधितांच्या संख्येत मोठी वाढ, दिवसभरात तब्बल 927... अधिक वाचा

दोतोर बोलले; काळजी घ्या, स्वतःला सांभाळा !

पणजी : गोव्यात शुक्रवारी कोरोना रूग्णांच्या आकड्यांनी अचानक उचल खाल्ल्याने अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना त्याची दखल घ्यावी लागली. संध्याकाळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकार परिषद बोलावली आणि... अधिक वाचा

CORONA VACCINE | ‘रेमडेसिविर’मुळे खरंच कोरोना रुग्णांचा जीव वाचतो?

ब्युरो रिपोर्टः गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. बाधितांच्या संख्येत दररोज लाखांनी भर पडत आहे. अश्या परिस्थितीत आरोग्य यंत्रणा तोडक्या पडू लागल्यात. औषधाच्या... अधिक वाचा

CORONA UPDATE | धक्कादायक । निवडणुकीच्या राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला दुप्पट

ब्युरो रिपोर्टः ज्याची भीती होती, तीच गोष्ट झालीये. सरकार आणि निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी येथील लोकांचं जीवन धोक्यात आणलंय. जवळपास दीड महिन्यांपासून सुरू असलेला... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

राज्यात 24 तासांत पाच कोविड बळी राज्यात कोरोनाचं थैमान, 24 तासांत पाच बळी, आठ दिवसांत 22 जणांचा मृत्यू, एकूण बळींची संख्या 862. राज्यात कारोनाचे 5682 सक्रिय रुग्ण दिवसभरात 757 नव्या कोरोना रुग्णांची भर, 5682 सक्रिय रुग्ण,... अधिक वाचा

कोरोनाचं थैमान! राज्यात 24 तासांत 5 जणांचा बळी

पणजी : राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस आवाक्याबाहेर जाताना दिसतेय. गुरुवारी पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल जाहीर करण्यात आला. बांबोळीच्या गोमेकॉत तिघांचा, तर मडगावच्या हॉस्पिसिओत... अधिक वाचा

#FACT CHECK : पाँडिचेरी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यानं शोधला कोरोनावर जालिम उपाय?

पणजी : संसर्गजन्य कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ योग्य उपायाच्या शोधात आहेत. मात्र पाँडिचेरी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यानं घरच्या घरी कोरोनावर मात करण्याचा जालिम उपाय... अधिक वाचा

दोतोर, आम्हाला वाचवा !

पणजी : राज्यात पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेचा प्रसार भयानक पद्धतीने सुरू आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनासंबंधीचे गांभिर्य हरवल्याने सर्वंचजण बेजबाबदारपणे वागत असल्याचे दिसून येते. ह्यातून... अधिक वाचा

कोव्हिड-१९ रुग्णांसाठी विनामूल्य डी-डिमर आणि इंटरल्यूकिन ६ चाचण्या

पणजीः कोविड-१९ रुग्णांसाठी जीएमसी येथे डी-डिमर आणि इंटरल्यूकिन ६ चाचण्या विनामूल्य देणारं गोवा हे देशातील पहिलं राज्य आहे. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात लवकरच या चाचण्या उपलब्ध होणार असल्याचं... अधिक वाचा

कोरोना : 476 नवे रुग्ण, दोघांचा बळी

पणजी : कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढीचा आलेख सोमवारीही कायम राहिला. दिवसभरात 476 नवे रुग्ण आढळले, तर दोघा कोरोनाबाधितांचा बळी गेला. 68 रुग्ण इस्पितळात दाखल झाले. सक्रिय रुग्ण साडेचार हजारांहून अधिक राज्यात... अधिक वाचा

डिचोलीत ‘या’ पंचायतीत ‘या’ दिवशी होणार ‘टिका उत्सव’

ब्युरो रिपोर्ट: कोविड प्रतिबंधक लसीची मोहीम देशभरात सुरू आहे. राज्यातही हा ‘टिका उत्सव’ जोमाने सुरू करण्यात आला. डिचोली तालुक्यामध्ये लस महोत्सवाला शनिवारी पंचायत पातळीवर सुरुवात करण्यात आलीये. डिचोली... अधिक वाचा

सत्तरीत ‘या’ पंचायतीत ‘या’ दिवशी होणार ‘टिका उत्सव’

ब्युरो रिपोर्ट: सत्तरी तालुक्यामध्ये लस महोत्सवाला रविवारी पंचायत पातळीवर सुरुवात करण्यात आलीये. सत्तरी तालुक्यातील एकूण बारा पंचायतीपैकी ठाणे व नगरगाव पंचायत क्षेत्रात खास शिबिरे आयोजित करण्यात आली... अधिक वाचा

BREAKING | CORONA VIRUS | मोदी सरकारचा मोठा निर्णय

ब्युरो रिपोर्टः देशातील कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत केंद्र सरकारनं रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार,... अधिक वाचा

सांगेतील कोविड रुग्णांमध्ये कामगार अधिक

ब्युरो रिपोर्टः सांगे आरोग्य केंद्राच्या कक्षेत दिवसेंदिवस कोविड रुग्णांची संख्या वाढतेय. गेल्या महिन्यात शून्यावर असलेला आकडा आता तब्बल २२ वर पोहोचलाय. एकूण बाधितांपैकी अर्धेअधिक कामगार येथे असलेल्या... अधिक वाचा

कोरोनाला अटकाव करत पर्यटन क्षेत्र सुरू राहणं गरजेचं

पणजी: कोरोनावर मात करण्यासाठी सरकारचे सर्वतोपरि प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने आपल्या देशाने कोरोना विरोधी लस तयार केली. या लसीकरणातून काही प्रमाणात का होईना पण या भीषण विषाणूंपासून सुरक्षा मिळवण्यात मदत... अधिक वाचा

कोविड बाधीत वाढताहेत, पण आहेत कुठे?

पणजीः कोरोनाचा विळखा आता वाढत चाललाय. एकीकडे बाधीतांची संख्या झपाट्याने वाढतेय आणि दुसरीकडे आता मृतांचा आकडाही वाढत चाललाय. गेल्या चोविस तासांत कालच्या पेक्षा बाधीत कमी असले तरी तिघांच्या मृत्यूची नोंद... अधिक वाचा

कोरोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस

लखनौ: देशात लसीकरण मोहीम सुरू असताना आरोग्य केंद्राचा निष्काळजीपणा दर्शवणारी एक धक्कादायक घटना समोर आलीये. तीन वयस्कर महिलांना करोनाऐवजी रेबीजची लस देण्यात आल्याचा प्रकार घडलाय. लस दिल्यानंतर एका महिलेचा... अधिक वाचा

११ ते १४ एप्रिल राज्यात मेगा लसीकरण

पणजीः ११ ते १४ एप्रिल असे ४ दिवस देशभर चालणाऱ्या लसीकरण मोहिमेंतर्गत गोव्यात होणाऱ्या लसीकरण कार्यक्रमाची घोषणा आरोग्य मंत्री विश्वजीत राणेंनी केलीय. या काळात जास्तीत जास्त लोकांना लसीकरणासाठी... अधिक वाचा

ज्योतीबा ते भीमा जयंतीपर्यंत टीका महोत्सव

पणजीः ज्योतीबा फुले यांच्या 11 एप्रिल रोजीच्या जयंतीपासून ते 14 एप्रिल रोजीच्या बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत देशभरात कोविड-१९ टीका महोत्सव साजरा करा, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलाय. गोव्याचे... अधिक वाचा

जीव वाचवा! अर्थव्यवस्था वाचवा! गोवा वाचवा!

पणजी: लॉकडाऊनची वेळ आणू नाका. आपले मुख्यमंत्री खरंच बोललेत. कुणी कितीही चेष्टा करो वा टीका करो पण खरंच आजच्या घटकेला मागच्या सारखं लॉकडाऊन झालं आणि सगळं काही थांबलं तर रोगापेक्षा इलाज कठोर असंच चित्र पाहायला... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

राज्यात 582 नव्या रुग्णांची भर राज्यात कोरोना रुग्णवाढीचा विस्फोट, 582 नव्या रुग्णांची भर, दिवसभरात दोघांचा मृत्यू, 3 हजार 206 चाचण्यांचे अहवाल अद्याप येणं बाकी. उत्तर जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांकडून निर्बंध... अधिक वाचा

पंतप्रधानांनी लसीचा दुसरा डोस घेताना मागच्यावेळी झालेली ‘ती’ चूक टाळली

ब्युरो रिपोर्टः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 लसीची दुसरी मात्रा घेतली. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात कोविड प्रतिबंधात्मक लसीची दुसरी मात्रा त्यांनी घेतली. हेही वाचा – SAND | गोव्यातील रेती... अधिक वाचा

११ एप्रिलपासून कामाच्या ठिकाणीही कोरोना लसीकरण

ब्युरो रिपोर्टः 1 एप्रिल 2021 ला कोविड लसीकरणाची व्याप्ती 45 वर्षं किंवा त्याहून जास्त वयाच्या नागरिकांपर्यंत पोचवल्यावर मोठ्या प्रमाणावरील अर्थ व्यवस्थेच्या संघटित क्षेत्रात कार्यरत असणारे नागरिक तसंच... अधिक वाचा

गोमेकॉत ओपीडीसमोर आता दिसणार नाहीत रांगा?

पणजी: कोविड महामारी पुन्हा एकदा भंयकर लाटेच्या रुपाने उसळी घेताना दिसतेय. त्यामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या दैनंदिन सेवेवर त्याचा परिणाम झालाय. बाह्य रुग्ण विभागांसाठी फोन करून अपॉइन्टमेंट घ्यावी... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

24 तासात 527 नवे कोरोनाबाधित राज्यात गेल्या 24 तासांत 527 नवे कोरोनाबाधित रुग्ण, दिवसभरात दोघांचा बळी, रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 60 हजारांच्या पार, सक्रिय रुग्णसंख्या अठ्ठावीसशेच्या पार. पर्यटनाशी संबंधित... अधिक वाचा

लॉकडाऊनची वेळ आणू नका!

पणजी : कोरोनाची वाढती प्रकरणं ही गंभीर गोष्ट आहेच परंतु लॉकडाऊन हे त्याचं एकमेव उत्तर असू शकत नाही. लोकांनी स्वेच्छेने सर्व सुरक्षेचे नियम पाळले तर या विषाणूंचा प्रसार रोखण्यात मदत होईल. लोकांनीच आपल्या... अधिक वाचा

राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट!

पणजी : कोरोनाचा विळखा राज्यात आणखी घट्ट होताना दिसतोय. मिरामार इथल्या एका नामांकित शाळेच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही कोरोनाची लागण झाल्यानं खळबळ उडालीय. ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव मोठ्या... अधिक वाचा

सावधान! गोव्यात वेगानं पसरतोय कोरोना

पणजी : गोव्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. मागील काही दिवसांपासून दरदिवशी अडिचशेपेक्षा जास्त कोविड रुग्ण सापडत आहेत. सोमवारी 247 नवे रुग्ण सापडले, तर एकाचा मृत्यू झालाय. राज्यात सध्याच्या घडीला एकूण... अधिक वाचा

CORONA | कोविड पॉझिटिव्हिटीत गोवा तिसरा

पणजीः राष्ट्रीय आकडेवारीनुसार महाराष्ट्र, गोवा, पंजाब, मध्य प्रदेश आणि पोंडीचेरीमध्ये कोविड संसर्गाचं प्रमाण ५ टक्क्यांहून अधिक झालंय. पॉझिटिव्हिटी रेट म्हणजे दर १०० चाचण्यांमागे कन्फर्म झालेल्या कोविड... अधिक वाचा

सूर्य पुढचे काही दिवस आग ओकणार! काळजी घ्या, कारण…

पणजी: कोरोना महामारीच्या दुसन्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात उष्म्याची लाटही जाणवली असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय. गोव्यात काही ठिकाणी तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याचं हवामान खात्याने... अधिक वाचा

‘त्या’ महिलेला अखेर मिळाला जीएमसीत बेड

पणजी : एका परप्रांतीय महिलेला बांबोळीच्या गोवा मेडिकल कॉलेजमधील प्रसुती कक्षात बेड नाकारण्यात आला. ती बाळंत झाल्यानंतरही तिला प्रसुती कक्षाबाहेरच्या बाकड्यावर विश्रांती घेण्यावाचून पर्याय उरला नाही.... अधिक वाचा

कोरोना बळींचा आकडा ८००च्या उंबरठ्यावर

पणजी: कोरोनाविषाणूचे महासंकट दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी राज्यात एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना बळींचा आकडा ७९९ झाला आहे. मार्च महिन्यात पणजीतील कोरोना रुग्णांत सातत्याने वाढ होत आहे. पणजी... अधिक वाचा

रिलायन्स कर्मचाऱ्यांना खुशखबर ! कर्मचाऱ्यांना मिळणार मोफत लस…

ब्युरो रिपोर्टः कॉर्पोरेट जगानेही कोरोनाविरूद्ध लसीकरण मोहिमेत उडी घेतली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालिका नीता अंबानी यांनी रिलायन्स कर्मचार्‍यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, सर्व कर्मचारी... अधिक वाचा

१५ खासगी इस्पितळांना लसीकरणास मान्यता

पणजी: राज्यात सोमवारपासून ३७ सरकारी केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसाठी करोना लसीकरण सुरू झाले असून मंगळवारपासून १५ खासगी रुग्णालयांतूनही मोहीम सुरू होणार आहे, अशी माहिती राज्य करोना प्रतिबंध लसीकरण... अधिक वाचा

लॉकडाऊनच्या अफवांना बळी पडू नका : मुख्यमंत्री

पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वाढत चाललीये. सरकार करोना स्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. मात्र, करोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे गोमंतकीय जनतेने गर्दी टाळावी. शारीरिक अंतर,... अधिक वाचा

क्लिनिकल ब्रेस्ट चाचणी : ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानासाठी महिला-स्नेही पर्याय

मुंबईः मुंबईतल्या टाटा मेमोरियल रुग्णालयाने (टीएमसी) केलेल्या 20 वर्षांच्या महत्त्वाच्या अभ्यासातून हे सिद्ध केलंय की स्तनाचा कर्करोग रोखण्यासाठी आणि निदान करण्यासाठी क्लिनिकल ब्रेस्ट चाचणी हा... अधिक वाचा

VACCINATION | राज्यात ५५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही?

पणजी : राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा कार्यक्रम २५ फेब्रुवारीला संपुष्टात येणार आहे. मात्र, गोव्यातील ५५ टक्के वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांनीच लस अजूनपर्यंत घेतलेली नाही. फ्रंटलाइन... अधिक वाचा

करोनातील सहा महिन्यांत राज्यात ९,५६५ बालकांचा जन्म

पणजी: करोना संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर म्हणजेच मार्च ते सप्टेंबर २०२० या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यात ९,५६५ बालकाचा जन्म झाला. तर माता झालेल्या सहा महिलांचा मृत्यू झाला. या सहा महिन्यांत कुटुंब... अधिक वाचा

‘गोदरेज अँड बॉइस’कडून कोविड लसींसाठी फ्रिझर्सची साखळी

मुंबई : गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या ‘गोदरेज अँड बॉइस’ आपल्या स्थापनेपासूनच भारताला स्वावलंबी बनविण्यात हातभार लावत आहे. ‘गोदरेज अप्लायन्सेस’ या आपल्या बिझनेस युनिटच्या माध्यमातून देशातील... अधिक वाचा

डिचोलीत मोफत डोळे तपासणी शिबिर

पणजीः आरोग्य संचालनालयातर्फे दि. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 पर्यंत डिचोलीतीली हिराबाई झांट्ये सभागृहात मोफत डोळे तपासणी आणि चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार... अधिक वाचा

अक्षम्य! चिमुकल्यांना पोलिओ डोजऐवजी पाजले सॅनिटायझर

यवतमाळ: घाटंजी तालुक्यातील भांबोर येथे शासकीय रुग्णालयाच्या पोलिओ केंद्रावर रविवारी पोलिओ डोज पाजण्याऐवजी चक्क सॅनिटायझर देण्यात आले. एक नव्हे तब्बल १२ मुलांना सॅनिटायझर पाजल्याचा धक्कादायक प्रकार येथे... अधिक वाचा

5 वर्षांखालील मुलांना आज ‘दो बुंद जिंन्दगी के’ जरुर द्या

ब्युरो : संपूर्ण देशासह राज्या पोलिओचे डोस दिले जात आहेत. शाळा आणि आरोग्य केंद्रांवर पोलिओचे डोस दिले जात आहेत. सकाळी आठ वाजल्यापासन पोलिओ डोस देण्यास सुरुवात करण्यात आली. 5 वर्षांखालील मुलांना पोलिओचे डोस... अधिक वाचा

वैद्यकीय व्यावसायिकांना आता क्षमतेवर आधारित शिक्षण

बेळगाव : जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाने के.एल.ई. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (केएएचईआर) यांच्या नेतृत्वाखाली अ‍ॅडव्हान्स सिम्युलेशन सेंटर अँड क्लिनिकल स्किल्स लॅब सुरू केला आहे. कधी होणार... अधिक वाचा

कोविड १९ लसीकरण गोव्यात सुरू

पणजीः राज्यात आज कोविड १९ लसीकरण मोहीम झालीये. कोविड १९ लसीकरणासाठी राज्यात ७ केंद्रांची निवड करण्यात आलीये. या ७ केंद्रांवर एकूण ७०० जणांचं लसीकरण होणार आहे. कोविड १९ लसीकरण मोहिमेत जीएमसी महत्त्वाचं... अधिक वाचा

तुम्हाला ‘पीसीओडी’ आहे? तर हे नक्की वाचा..

पणजीः आजकाल महिलांच्या आरोग्याबाबत अनेक समस्या दिसून येत आहेत. मासिक पाळी अनियमित असण्यापासून ते अर्ली मॅनोपॉजपर्यंत अनेक समस्यांना महिलांना सामोरं जावं लागतं. काही वर्षांपासून पीसीओडी ही समस्यादेखील... अधिक वाचा

कोरोना लसीकरणाबाबत केंद्राची मोठी घोषणा

मुंबई : कोरोनाच्या लसीकरणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 16 जानेवारीपासून देशभर कोरोना लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी घोषणा केली आहे. यामध्ये सगळ्यात आधी आरोग्य सेवकांना आणि अग्रभागी काम... अधिक वाचा

कोविडचा घरातल्या कमावत्या माणसांवरच आघात!

पणजीः गेल्या वर्षी कोविड हळूच देशात घुसला काय, अन् हा हा म्हणता सर्वत्र त्यानं आपली भीती प्रस्थापित केली काय. या कोविडनं सगळ्यांचं आयुष्य नोकोसं करून टाकलं. राज्यातही सुरुवातीला कोविडने शिरकाव केल्याचं... अधिक वाचा

थंडीत तुमच्या डाएटमध्ये ‘हे’ फळ नक्की ठेवा

पणजीः हिवाळ्यात बाजारात फळं आणि भाज्यांची आवक चांगल्या प्रकारे असते. असंही हंगामी फळ खावी. कारण त्यात बरेच गुणधर्म असतात. जे आरोग्यासाठी खूप चांगले असतात. त्यातलंच एक उत्तम फळ म्हणजे स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी... अधिक वाचा

गोव्यात लवकरच ‘आयपीडी’ सेवा

पणजीः बर्‍याचदा पाहिलं गेलंय की व्यक्तीला हे माहीत असतं की त्याला ड्रग्स/अल्कोहोलचं व्यसन आहे आणि त्यातून तिला बाहेरही पडायचं असतं. परंतु काही गैरसमज किंवा गोंधळांमुळे व्यक्तीला उपचार घेण्याची भीती वाटते.... अधिक वाचा

शाकाहारी लोकांमध्ये फ्रॅक्चरचा धोका?

ब्युरोः शरीराला निरोगी ठेवण्यासाठी त्याला योग्य प्रमाणात पोषक तत्व नियमित मिळणं फार गरजेचं आहे. कॅल्शियम हे एक असं रासायनिक तत्व आहे, ज्यामुळे माणसाच्या शरीरातील हाडे मजबूत राहतात. आहारातील अनेक... अधिक वाचा

Big Breaking : भारताची पहिली स्वदेशी लस COVAXINला मंजुरी

नवी दिल्ली : मेड इन इंडिया कोरोना लस COVAXINच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे. ही पहिली स्वदेशी लस आहे जिच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. हैदराबादच्या भारत बायोटेकनं ही लस तयार केली आहे.... अधिक वाचा

हिवाळ्यात पुरेसे पाणी प्या

ब्युरो: हिवाळ्याचा हंगाम म्हणजे थंड वातावरण, ज्यामुळे आपण जाड उबेचे कपडे घालतो आणि आपल्या शरीराला उष्ण ठेवण्यासाठी आग पेटवतो किंवा हीटर लावून स्वतःला उष्णता देतो. एवढेच नव्हे तर शरीर उष्ण राहावे त्यासाठी... अधिक वाचा

जाणून घ्या पश्चिम नमस्कारासनाचे फायदे

योग हा माणसाच्या आरोग्याच्या द्दष्टीने महत्वाचा मानला जातो.योगासनाचा सराव माणसाच्या शरीराला तंदुरूस्त बनवतो.योगप्रक्रियेत विविध नमस्कारासनाला महत्व दिले आहे.पश्चिम नमस्कारासन हे यापैकी एक आहे.या... अधिक वाचा

डाळिंबामुळे ‘या’ शारीरिक तक्रारी होतील दूर

शरीराच्या योग्य वाढीसाठी भाज्या, कडधान्य यांच्यासोबतच फळांचं सेवन करणंदेखील तितकंच आवश्यक आहे . प्रत्येक फळामध्ये काही खास गुणधर्म असतात. जे शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे अनेकदा डॉक्टरदेखील... अधिक वाचा

कोविड-19वर आता ‘लस अस्र’चा हल्ला

–डॉ. मधू घोडकिरेकर, सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यक विभाग गोमेकॉ कोविड-19 विषाणूने केलेला प्रहार इतका अनपेक्षित होता की त्याने जगभरच्या भल्याभल्याना गुढग्यावर आणले. या विषाणूने गेले बारा महिने जगाला सळो की... अधिक वाचा

जाणून घ्या कढीपत्त्याच्या पानाच्या रसाचे फायदे

ब्युरो: बरेच लोक असे असतात ज्यांना आपल्या अन्नात कढी पत्त्याच्या फोडणी शिवाय अन्नाची चव आवडत नाही. जसं की सांबार, वरण, पोहे. जे कढीपत्त्याच्या फोडणी शिवाय अपूर्ण आहे. कढी पत्ता हे आपल्या अन्नाची चवच वाढवत नाही... अधिक वाचा

थंडीच्या दिवसात गाजर खाताय ना? हे आहेत गाजर खाण्याचे खास फायदे

ब्युरो : थंडीचे दिवस सुरु होत आहेत. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात गाजरांची आवाक वाढते. अनेक घराघरांमध्ये गाजरापासून अनेक विविध पदार्थ तयार केले जातात. यामध्ये गाजराची कोशिंबीर, गाजराचं लोणचं, गाजराचा... अधिक वाचा

नाकावाटे थेट मेंदूवर हल्ला करतो कोरोना? समोर आलं नवं संशोधन

ब्युरो : कोरोनाबाबत नवं संशोधन समोर आलंय. या संशोधनामुळे सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. नव्या संशोधनामुळे कोरोना वायरस नाकावाटे शरीरात प्रवेश करुन थेट मेंदूवरही हल्ला करण्याची भीती व्यक्त करण्यात... अधिक वाचा

नागरिकांचे प्राण वाचविण्यालाच सरकारचे सर्वोच्च प्राधान्य!

पणजी : भारतातील कोविड-१९ ची परिस्थिती, लस पुरविणे, त्याचे वितरण व प्रशासन आदी गोष्टींचा आढावा घेण्यासाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयातर्फे सर्व मुख्यमंत्र्यांची व इतर संबंधित अधिकार्‍यांची व्हिडिओ... अधिक वाचा

गोवा सीमेवर प्रवाशांचं थर्मल स्कॅनिंग

सिंधुदुर्ग : कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने, मिशन बिगीन अगेन अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 23 नोव्हेंबर रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यातून... अधिक वाचा

डिचोलीत ‘शिक्षा व्हिजन’, व्हिजन हॉस्पिटलतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर

डिचोली : शिक्षा व्हिजन आणि व्हिजन हॉस्पिटल यांनी संयुक्तपणे डिचोली इथल्या तारी सभागृहात मोफत मोतिबिंदू आणि नेत्र तपासणी शिबीर आयोजित केलं. सुमारे 300 लोकांनी या तपासणी शिबीराला प्रतिसाद दिला. अशी शिबीरं... अधिक वाचा

कारोना प्रकोप : दिल्लीहून येणार्‍या रेल्वे, विमानांवर गोव्यात बंदी?

पणजी : दिल्लीत कोरोनाचा प्रकोप वाढतोय. गेल्या काही दिवसांत दिल्लीत विक्रमी रुग्ण सापडले. कोरोनाची ही दुसरी लाट गांभीर्यानं घेउन गोवा सरकारनं दिल्लीहून येणार्‍या रेल्वे तसेच विमानांवर बंदी आणण्याचा विचार... अधिक वाचा

राज्यात उष्णतेच प्रमाण वाढतय

पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे गोमंतकीय जनता हैराण झाली आहे. पहाटे थंडी आणि दिवसभर उकाडा यामुळे वृध्द आणि लहान मुलांच्या आरोग्यावरही परिणाम... अधिक वाचा

अल्कोहोलमुक्त सेनिटायझर बनवण्याचा प्रयोग यशस्वी, सावर्डेमधील शाळेनं केली कमाल

नगरगाव : एक भारी बातमी आहे. अल्कोहोलमुक्त सेनिटायझर एका शाळेनं बनवलेत. त्यांचा प्रयोगही यशस्वी झाला. राज्यात असलेल्या सावर्डे सत्तरी सरकारी माध्यमिक विद्यालयानं हा प्रयोग केला होता. त्याला अखेर मोठं यश आलंय.... अधिक वाचा

करोना योद्ध्यांनाही आता सरकार माघारी पाठवणार का?

पणजी : कोविड युद्धात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पहिल्या रांगेतील योद्धे असलेल्या डॉक्टरांनाही सरकारने सोडलेले नाही. यावरून आम आदमी पक्षाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. कोविड 19 च्या विरोधात सेवा... अधिक वाचा

ईएसआय हॉस्पिटलमधील नर्सवर टांगती तलवार, तर डॉक्टर आंदोलनाच्या तयारीत

पणजी : मडगांव कोवीड हॉस्पिटलाच्या निवासी डॉक्टरांचा काम बंद आदोलनाचा इशारा. कोवीड काळात ते राहत असलेली हॉटेल्स खाली करण्याच्या सरकारी आदेशामुळे डॉक्टर नाराज. या पुढे डॉक्टरांना हॉटेलमध्ये राहायचं असेल तर... अधिक वाचा

CORONA UPDATE : सावधान! अँटीबॉडीजविषयी मोठा खुलासा…

लंडन : आजारातून बरे झालेल्या करोनाबाधितांच्या शरीरातील अँटीबॉडीज लवकर कमी होत असल्यामुळे या रुग्णांना करोनाची बाधा होण्याचा धोका असल्याचा दावा एका ब्रिटीश संशोधकाने केला आहे. अँटीबॉडीज लवकरच कमी होत... अधिक वाचा

आपनं भाजपला दातांत पकडलं, याही घोटाळ्याची चौकशी कराच…

पणजीः आम आदमी पक्षानं भाजप सरकारच्या नाकी नऊ आणले असून, आणखी एका घोटाळ्याची सखोल चौकशीची मागणी केलीय. दंत महाविद्यालयात (डेंटल कॉलेज ) भरती प्रक्रियेदरम्यान घोटाळा झाल्याचं उघड झाल्यानं आपनं सरकारला पुन्हा... अधिक वाचा

दुर्दैवी! कुडाळच्या वृद्धाश्रमात करोनाचं थैमान

कुडाळ : येथील संविता आश्रमातील 29 ज्येष्ठ कोरोना सक्रिय आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कांबळे यांनी याला दुजोरा दिला आहे. या आश्रमात एकूण 116 वयोवृद्ध राहतात. आतापर्यंत 29... अधिक वाचा

देशात प्लाझ्मा थिरपी लवकरच बंद होणार, आयसीएमआरचे संकेत

नवी दिल्ली : कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ज्या प्लाझ्मा थिरपीवर आरोग्य यंत्रणेने विश्वास दाखवला होता, त्याबाबत एक महत्त्वाची अपडेट हाती येते आहे. देशात लवकरच प्लाझ्मा थिरपीचा वापर बंद केला जाण्याची... अधिक वाचा

मोठा दिलासा! ‘या’ महिन्यात कोरोना नियंत्रणात येणार

नवी दिल्ली : कोरोना लवकरच नियंत्रणात येणार असल्याचं भाकित करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यासह संपूर्ण देशभराला दिलासा मिळण्याची शक्यताय. मात्र कोरोना नियंत्रणात आल्यानंतरही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या... अधिक वाचा

खाजगी हॉस्पिटलमधील कोविड उपचारांसाठी ‘दीनदयाळ’ रद्द

पणजी : करोना उपचारांचा समावेश दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेमध्ये करण्यासंबंधीची अधिसूचना जारी करून दोन दिवसही झाले नाही तोच ही अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत... अधिक वाचा

‘दीनदयाळ’मुळे खासगी हॉस्पिटलांत संभ्रम!

पणजी : राज्य सरकारने करोना उपचारांचा समावेश दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेत करून बाधितांना दिलासा मिळवून दिला. पण अगोदर निश्चित केलेल्या खासगी इस्पितळांतील दरांबाबतची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे... अधिक वाचा

कोविडचं गैरव्यवस्थापन गोवेकरांच्या जीवावर!

पणजी : राज्यात कोविडबधितांच्या मृत्यूंपैकी 95 टक्के मृत्यू हे व्याधींनी आजारी असलेल्या रुग्णांचे होतात, तर 5 टक्के मृत्यू हे इस्पितळात उशिरा आल्यामुळे होतात, या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या विधानाचा... अधिक वाचा

कर्नाटक विरुध्द अवमान याचिका हे तर सरकारचे नाटक, आपचा आरोप

पणजी: कर्नाटक विरूध्द सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेली अवमान याचिका हे सरकारचं नाटक आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने केलाय. सरकार यातून फक्त लोकांच्या डोळ्यांना पाणी लावण्याचं काम करत आहे, असं आपचे प्रवक्ते... अधिक वाचा

होम आयसोलेशन कीट हा भाजपचा प्रसिद्धी स्टंट! वाचा, कोण म्हणालं असं…

पणजी : गोव्यातील भाजपा सरकार आजाराचा बाजार करत असल्याचा आरोप काँग्रेसचे गोवा सरचिटणीस अमरनाथ पणजीकरांनी (Amarnath Panajikar ) केलाय. भाजपा सरकार फक्त प्रसिद्धीसाठी हपापल्याचे पणजीकर म्हणाले. होम आयसोलेशन कीट बॉक्सवर... अधिक वाचा

होम आयसोलेशन कीट ठरणार क्रांतिकारी!

पणजी : गोव्यात सद्यस्थितीत साधारण साडेतीन हजार लोकांनी होम आयसोलेशनचा पर्याय निवडला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिली. या सर्वांना लवकरच होम आयसोलेशन कीट मिळणार असल्याचेही... अधिक वाचा

दिलासा! गोव्यात करोना उपचार ‘दीनदयाळ’अंतर्गत

पणजी : करोना उपचारांचा समावेश दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेमध्ये करून राज्य सरकारने गोमंतकीय जनतेला मोठा दिलासा दिला आहे. यापुढे योजनेअंतर्गत करोनाबाधित व्यक्तीला उपचारांमध्ये १४ दिवसांसाठी ६४,४०० ते... अधिक वाचा

#Nobel 2020 : चार्ल्स राईस, हार्वे अल्टर, मायकल ह्यूटन यांना वैद्यकशास्त्रात...

स्टोकहोम : 2020 वर्षासाठी वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार चार्ल्स एम. राईस (Charles M. Rice), हार्वे जे. अल्टर (Harvey J. Alter) आणि मायकल ह्यूटन (Michael Houghton) यांना जाहीर झाला आहे. या तिघांना ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधासाठी या... अधिक वाचा

नारायण राणे करोनामुक्त

कणकवली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी करोनावर पूर्णतः मात केली आहे. लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन आज, सोमवार दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ते मुंबई येथील... अधिक वाचा

जीएमसीतील नोकरभरती, करोनाच्या फैलावासाठी?

पणजी : जीएमसीतील कंत्राटी नोकरभरती प्रक्रियेमुळे सरकारचा निष्काळजीपणा आणि गलथान कारभार उघड झाला आहे. जीएमसीत मल्टी टास्किंगच्या 85 पदांसाठी नोकरभरती प्रक्रिया सुरु आहे. यासाठी सरकाराने जाहिरात दिली होती.... अधिक वाचा

गोव्यात ‘या’ कॅन्सरचे प्रमाण जास्त, ही खबरदारी महत्वाची

पणजी : कॅन्सरने लोक मरण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. हे प्रमाण वाढण्याची वेगवेगळी कारणेही आहेत. चिंतेची बाब म्हणजे कॅन्सरने तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात विळखा घातला आहे. हल्लीच इरफान खान, ऋषी कपूर या... अधिक वाचा

आता ‘काँगो तापा’चा धोका…

ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव जगभरात वाढत असताना आता ‘क्रायमिन काँगो हेमोरेजिक फीव्हर’ (crimean congo hemorrhagic fever) या रोगाचा धोका निर्माण होऊ लागला आहे. बाधित जनावरांच्या संपर्कात आल्यास किंवा त्याचे मांस खाल्ल्यास हा रोग... अधिक वाचा

नारायण राणे यांना करोनाची लागण

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांना कोविड-19ची लागण झाली आहे. आपल्याला करोनाची लागण झाली असून उपचार सुरू आहेत, अशा आशयाचं ट्विट राणे यांनी केलं आहे.... अधिक वाचा

करोना : राज्यात आणखी 12 मृत्यू; बरे होणार्‍यांचा वेग वाढला

पणजी : करोनामुळे (corona) मंगळवारी राज्यातील आणखी बारा जणांचा मृत्यू झाला. 709 जण करोनातून मुक्त होऊन केवळ 381 नवे बाधित सापडले आहेत. करोनामुक्त होणार्‍यांची संख्या वाढत असल्याने राज्याला काही अंशी दिलासाही मिळत आहे.... अधिक वाचा

दुबळ्या फुफ्फुसांना हवी बळकटी

पणजी : कोविड-19 आजारातून बर्‍या झालेल्या रुग्णांना पुढे अनेक काळ आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असून विशेषत: फुफ्फुसांवर गंभीर परिणाम झाल्याचा अनुभव येत आहे. मात्र, अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी... अधिक वाचा

देशभरात 50 लाखांहून अधिक रुग्ण करोनामुक्त

नवी दिल्ली : देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी करोनावर मात करणार्‍यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात आजपर्यंत करोनातून बरे झालेल्यांच्या एकूण संख्येने 50 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील... अधिक वाचा

मडगावातील बायोमेडिकल कचर्‍याचं दुखणं वाढलं

मडगाव : मडगाव आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील करोनाबाधितांची संख्या दरदिवशी ४५०च्या आसपास आहे. त्यातील अनेक करोनाबाधितांपैकी अनेकजण गृहविलगीकरणाचा पर्याय निवडत आहेत. मात्र, यादी उपलब्धतेचे कारण देत मडगाव... अधिक वाचा

बटाटे फ्रीजमध्ये ठेवणे ठरू शकते घातक

पणजी : बटाटा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्यातल्या स्टार्चचं रुपांतर साखरेत होतं. हीच साखर आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. फ्रीजमधले बटाटे खाल्ल्यामुळे कर्करोगासारखी दुर्धर व्याधीही जडू शकते.... अधिक वाचा

ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढतेय

पणजी : दर वर्षी जगातल्या जवळपास दोन दशलक्ष महिलांना स्तनांचा कॅन्सर होतो, असं आकडेवारी सांगते. असं असलं तरी स्तनांच्या कॅन्सरवर उपचार शक्य आहेत. रुग्ण बरा होण्याचं प्रमाणही वाढत आहे. प्रतिबंधात्मक उपायांनी... अधिक वाचा

‘क’ जीवनसत्त्वाचा अतिरेक नको!

पणजी : ‘क’ जीवनसत्त्व (व्हिटामीन सी) शरीराची सर्वांगिण वाढ, विकास आणि झीज भरून काढण्यासाठी गरजेचं असतं. सर्वसाधारणपण, निरोगी प्रौढ व्यक्तीला दररोज ६५ ते ९० मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्त्वाची गरज असते. मात्र, त्याचा... अधिक वाचा

शरीरातील दोषांनुसार करा व्यायामाची निवड

पणजी : खरं तर शरीर कायम निरोगी आणि तंदुरुस्त रहाण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. त्यासाठी चालणं, धावणं, नृत्य, एरोबिक्स, योगासनं असे अनेक प्रकारचे व्यायाम केले जातात. शरीराला कोणत्याही प्रकारचा व्यायाम चालतो, असं... अधिक वाचा

वेळीच ओळखा शरीराचा धोक्याचा अलार्म…

पणजी : वय वाढू लागल्यावर शरीरात बदल घडू लागतात. अनेक आजारांची सुरूवात होते. या आजारांचं निदान वेळीच झालं तर रोगमुक्त होता येतं. आजाराचं वेळीच निदान होण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करून घेणं गरजेचं... अधिक वाचा

करोना : सप्टेंबर महिन्यात 209 जणांचा मृत्यू

पणजी : रविवारी 10 बाधितांचा मृत्यू झाल्याने करोना (Corona) बळींचा एकूण आकडा चारशेहून अधिक झाला आहे. आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 401 झाली आहे. यांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे 209 जणांचा मृत्यू एका... अधिक वाचा

#Lifestyle | रोज केस धुणं चांगलं की वाईट?

ब्युरो रिपोर्ट : तुम्ही जर रोज केस धुवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तसंच जर तुमचे केस रोज गळत असतील, किंवा केसांमध्ये कोंडा झाला असेल, किंवा मग केसांच्या समस्येमुळे तुम्ही त्रस्त असाल,... अधिक वाचा

#Lifestyle | हळद वापरून घ्या चेहऱ्याची अशी काळजी…

ब्युरो रिपोर्ट : हळद (turmeric) हा प्रत्येक घरात वापरला जाणारा व सहज उपलब्ध असणारा अन्नातील घटक. याचे अनेक फायदे आहेत. चेहर्‍याला तजेला येण्याबरोबरच चेहर्‍याची काळजी घेण्यासाठी हळदीचा कसा वापर केला जाउ शकतो, हे... अधिक वाचा

#Lifestyle | ग्रीन टी पित असाल तर हे वाचाच..

ब्युरो रिपोर्ट : ग्रीन टी पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण ग्रीन टी केव्हा प्यायला हवी? दिवसातून किती वेळा प्यायला हवी? ग्रीन टी पिण्याचे काही दुष्परिणाम तर नाहीत ना? यासोबत ग्रीन टी बाबत अनेक प्रश्न तुम्हाला... अधिक वाचा

#Lifestyle | ‘या’ बहुगुणी फळाचे आहेत अनेक फायदे…

ब्युरो रिपोर्ट : एकाच फळाचे सेवन केल्यानंतर आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे होतात, हे वाचून तुमची जिज्ञासा नक्कीच चाळवली असेल. चला तर मग बघू आवळा हे बहुगुणी फळ कसे आरोग्यदायी आहे ते… आवळा आकाराने लहान असला,... अधिक वाचा

‘आप’कडून कवळे पंचायतीला ऑक्सिमीटर

पणजी : आम आदमी पक्षाच्या फोंडा शाखेतर्फे कवळे पंचायतीला 10 ऑक्सिमीटर देण्यात आले आहेत. कवळे पंचायत क्षेत्रामध्ये ऑक्सिजन तपासणी मोहीम ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी नुकतीच राबविली. ‘आप’चे नेते अ‍ॅड. सुरेल तिळवे... अधिक वाचा

करोना प्रतिबंधासाठी खास ‘आयु रक्षा किट’

फोंडा : करोना (Corona) महामारीच्या पार्श्वभूमीवर जगभरात लस शोधण्याचे प्रयत्न सुरू असतानाच भारतात प्राचीन काळापासून परिचित असलेल्या आयुर्वेदिक (Ayurved) उपचार पद्धतीने करोना रुग्णांना आशेचा किरण दाखवला आहे.... अधिक वाचा

‘या’ पालिकेची शववाहिकाच मृत्यूशय्येवर

वाळपई : येथील नगरपालिकेची शववाहिका नादुरुस्त बनल्यामुळे नागरिकांना यातना भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे ही शववाहिका त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही शववाहिका... अधिक वाचा

’गोवन्स अगेन्स्ट करोना’ला उत्तर गोव्यात वाढता पाठिंबा

पर्वरी : आपचे (AAP) ऑक्सिमित्र राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचून गोवेकरांना करोनाच्या काळजीतून मुक्त होण्यास मदत करीत आहेत. पर्वरी, म्हापसा, कारमोणा या भागात व बार्देश, डिचोली तालुक्यात ’गोवन्स अगेन्स्ट... अधिक वाचा

‘आप’मुळेच सरकारला जाग!

पणजी : एका बाजूला ते दिल्ली मॉडेलवर टीका करीत आहेत, तर दुसर्‍या बाजूने आम आदमी पक्षाच्या मोहिमेचा परिणाम म्हणून घरी क्वारनटाईन केलेल्या रुग्णांना आता थर्मोमीटर, ऑक्सिमीटर आणि मास्क सरकारकडून पुरवण्याची... अधिक वाचा

‘या’ पक्षाने सुरू केली ‘गोवन्स अगेन्स्ट करोना’ मोहीम

पणजी : आम आदमी पक्षाने ‘गोवन्स अगेन्स्ट करोना’ ही मोहीम सुरू करताना स्वयंसेवकांच्या प्रशिक्षणाकडेही विशेष लक्ष दिले आहे. ताळगावमध्ये 50 ऑक्सिमित्रांच्या पहिल्या तुकडीचे सुरक्षा आणि सर्वोत्कृष्ट अभ्यास... अधिक वाचा

कोविडप्रश्नी सरकारची बोलाचीच कढी बोलाचाच भात!

पणजी : खाटांची व्यवस्था करणे, चाचण्या करणे, यापासून ते ऑक्सिमीटर किट्स उपलब्ध करून देण्यापर्यंत सगळे काही बोलाचीच कढी, बोलाचाच भात, असा फक्त बोलून दाखवण्याचाच तमाशा झालेला आहे. वादळ अजून शमलेले नाही. तेव्हा... अधिक वाचा

करोनाचा कहर! पुन्हा एकदा देशभरात 1 हजारपेक्षा जास्त मृत्यू

चिंताजनक बाब म्हणजे एकूण रुग्णांच्या तुलनेत जरी मृत्यूदर कमी असला, तरी दिवसेंदिवस मृत्यू होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या डोकेदुखी ठरतेय. आतापर्यंत देशात एकूण ९३ हजार ३७९ रुग्ण दगावले आहेत.... अधिक वाचा

अमेरिकेतील कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. जगातील कोट्यावधी लोक कोरोना प्रतिबंधक लस कधी येणार यावर लक्ष ठेवून आहेत. प्रसिद्ध जॉन्सन अँड जॉन्सन (jonson and jonson) या कंपनीने कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या... अधिक वाचा

नव्या कोविड इस्पितळामुळे इएसआयवरील भार कमी

मडगाव : दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे कोविड इस्पितळात रूपांतर करण्यात आलेले आहे. जिल्हा इस्पितळात १५० जणांवर उपचाराची सोय करण्यात आली असून इएसआय कोविड इस्पितळातील प्रकृती स्थिर असलेल्या व सौम्य लक्षणे... अधिक वाचा

दीपक ढवळीकर यांना हृदयविकाराचा झटका

पणजी : मगोप अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांचे बंधू तथा मडकईचे आमदार सुदिन... अधिक वाचा

आणखी आठ जणांचा मृत्यू

पणजी : चोवीस तासांत आणखी आठ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनाबळींची एकूण संख्या 368 झाली आहे. नवे 590 बाधित आढळले असून, तब्बल 739 जण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या 5,513 झाली... अधिक वाचा

error: Content is protected !!