पर्यटन

गोव्यात येण्याची उबरचीही तयारी सुरु! UBER लवकरच गोव्यात

पणजी : स्थानिक टॅक्सीमालक आणि ‘गोवा माईल्स’ यांच्यातील संघर्ष पराकोटीला पोहोचला असतानाच राज्यात अॅपवर आधारित ‘उबर’ टॅक्सी सेवेलाही परवाने देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे गोव्यात लवकरच... अधिक वाचा

नवे वाहतूक नियम उल्लंघनाचे आर्थिक दंड, युवक काँग्रेस आक्रमक

सरकारनं नवीन वाहतूक उल्लंघन दंडांची अंमलबजावणी करू नये असा इशारा युवा काँग्रेसने दिलाय. कोविडमुळे सामान्य लोकांच आर्थिक गणित कोलमडलंय. त्यात आता या नव्या दंडांच्या तरतूदींची भर नको. गोवा हे एक पर्यटन राज्य... अधिक वाचा

दुर्देवी! गोव्यात सहलीसाठी आलेल्या नौदल अधिकाऱ्यासह मैत्रिणीचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू

पणजी/मडगाव : एक दुर्देवी घटना समोरी आली आहे. एका विचित्र अपघातात नौदल अधिकाऱ्यासह त्याच्या मैत्रिणीचा मृत्यू झाला आहे. कोलकाता येथून मित्र मैत्रिणींसह गोव्यात सहलीसाठी आलेल्या नौदल लेफ्टनंट राहुल कुमार आणि... अधिक वाचा

कणकवलीत झालं, करमळीत केव्हा होणार?

ब्युरो : राज्यात कोरोना रुग्णवाढीची चिंता आरोग्य यंत्रणेसमोरची आव्हानं वाढते आहे. अशातच गोव्याशेजारील महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. महाविकास आघाडी... अधिक वाचा

हर हर महादेव! गोवा पर्यटन खात्यानं सोशल मीडिया पोस्टसाठी नेमला विशेष...

ब्युरो : मराठ्यांचा उल्लेख आक्रमणकर्ते करण्याचा नादानपणा गोवा पर्यटन खात्याला चांगलाच भोवला. सडकून टीका झाली. विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल केला. आणि अखेर गोवा पर्यटन खात्याला धडा शिकवण्याची मोहिम फत्ते झाली.... अधिक वाचा

Video | जेव्हा सावंत सावंतांना भेटतात…

पणजी : राखी सावंत. आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री आणि आयटम गर्ल. राखीची वेगळी ओळख करुन देण्याची गरजच नाही. राखी सध्या गोव्यात आली आहे. जीवाचा गोवा करता करता राखी थेट... अधिक वाचा

मीरामार किनाऱ्यावर पर्यटकांची धुळवड! जमावबंदीचं काय झालं? नेटकऱ्यांचा सवाल, फोटो Viral

पणजी : सलग तीन दिवस जोडून आलेल्या सुट्टीमुळे गोव्यात अनेक पर्यटक दाखल झाले. त्याचप्रमाणे राज्यात दाखल झालेल्या पर्यटकांनी धुळवडही मोठ्या उत्साहात साजरी केली. मीरमार किनाऱ्यावरील पर्यटकांचे रंग खेळतानाचे... अधिक वाचा

गर्दीच्या ठिकाणी रॅन्डम कोरोना टेस्ट! मुंबईत होऊ शकतं तर गोव्यात का...

ब्युरो : कोविडचा वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनानं राज्यातली सर्व खासगी कार्यालयं आणि आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत आदेश निर्गमित केले आहेत. आरोग्य तसंच इतर अत्यावश्यक सेवा... अधिक वाचा

राज्यात अंमली पदार्थप्रकरणी गेल्यावर्षी ४१, तर यंदा फक्त १८ गुन्ह्यांची नोंद

पणजी : अंमली पदार्थ तस्करी व सेवन प्रकरणी मुंबईच्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) राज्यात मागील आठवड्यात कारवाईचा धडाका लावून अनेकांना अटक केली आहे. त्यावेळी संशयितांकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ... अधिक वाचा

Photo Story | कोरोनाची ऐशी की तैशी | पर्यटकांना हा अंदाज...

हेही वाचा – हसत हसत आत्महत्या करणाऱ्या आयशाची काळीज हेलावणारी गोष्ट मडगाव अर्बन बँकेसंदर्भातली मोठी बातमी, निर्बंधांत वाढ सिलिंडर पुन्हा एकदा २५ रुपयांनी महागला, किंमत ८००च्या... अधिक वाचा

गोव्यातून महाराष्ट्रात जाण्यासाठी टेस्ट हवी, पण महाराष्ट्रातून गोव्यात येण्यासाठी…

पणजी : महाराष्ट्रात कोविड रुग्ण वाढत असले तरी गोव्यात येणारे पर्यटक किंवा अन्य प्रवासी यांना कोविड नसल्याचे प्रमाणपत्र आणण्याची सक्त केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.... अधिक वाचा

पुन्हा कोरोनाचा उद्रेक, गुजरातहून येणाऱ्या पर्यटकांच्या वाढत्या संख्येनं चिंता?

ब्युरो : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. अशातच आता गुजरात राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण वाढलंय. त्याच... अधिक वाचा

पर्यटनाला उभारी देण्यासाठी केंद्राकडून गोव्याला विशेष पॅकेज?

पणजी : कोरोना महामारीत प्रचंड आर्थिक नुकसान राज्याच्या पर्यटन क्षेत्राला बसलं. पर्यटन क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागली. त्याचं नुकसान अजूनही भरुन... अधिक वाचा

#Budget2021 | अर्थसंकल्पाचे थेट संकेत, दारु महागणार कारण…

नवी दिल्ली : कोरोनानंतरचं पहिलंच बजेट अर्थमंत्र्यांनी सादर केलं. आणि तळीरामांना दणका दिला. कारण अर्थसंकल्पात सादर केलेल्या काही महत्त्वाच्या घोषणांमुळे दारु महागणार आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना जोरदार... अधिक वाचा

कोविडमुळे गोवा पर्यटनाचे 2 हजार 62 कोटींचे नुकसान, लाखो लोकांच्या नोकऱ्या...

पणजी : राज्यात खाणबंदी होऊन त्याचा मोठा फटका महसूलावर पडलाय. आता कोविडने राज्याची आर्थिक स्थिती आणखीनच भयानक केलीय. कोविडमुळे लागू झालेल्या लॉकडावनचा मोठा फटका राज्याच्या पर्यटनाला बसलाय. या काळात पर्यटन... अधिक वाचा

अबब! राज्यात फक्त तीनच वाघ

पणजीः राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधीकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी तयार केलेल्या अखिल भारतीय वाघ जनगणनेत 2018 मध्ये फक्त तीन वाघांची नोंद झालीय. याच अहवालानुसार राज्यात एकूण 86 बिबट्यांचीही नोंद झाल्याचं... अधिक वाचा

गोंयकारांच्या आदरातिथ्याला लागली ओहोटी?

पणजी : जगभरात आदरातिथ्यामुळे आपली वेगळी ओळख बनली आहे खरी;पण गोंयकारांच्या आदरातिथ्याला ओहोटी लागलीय की काय, असा प्रश्न उपस्थित व्हावा असंच काही तरी घडतंय. ट्रॅवल रिव्ह्यू अॅवार्ड-2021 ची घोषणा झालीय. यात केरळ... अधिक वाचा

20 तारखेपासून पुन्हा टेक ऑफ, हुबळी-गोवा विमानसेवा सुरु होणार

वास्को : लॉकडाऊनपूर्वी दाबोळी विमानतळावर सरासरी ८०ते ८५ विमानांची ये-जा होती.मात्र लॉकडाऊनंतर विमानांची संख्या बरीच कमी झाली होती. ती आता पूर्वपदावर येत असून दररोज सरासरी ६५ विमानांची ये-जा चालू असते.... अधिक वाचा

दामोदर मंगलजी कंपनीकडून बेकायदा खनिज मालाची साठवणूक

पणजी : डिचोली तालुक्यातील नावेली कोमुनिदादने दामोदर मंगलजी अँड कंपनी लिमिटेड आणि दामोदर मंगलजी मायनिंग कंपनी यांना लीज करारावर दिलेली जमिन परत घेतलीय. संबंधीत कंपनीकडून या जमिनीचा वापर बेकायदा खनिज... अधिक वाचा

मोपा विमातळाच्या रस्त्यासंदर्भात मोठी बातमी आली!

नवी दिल्ली : एकीकडे मोपा विमानतळाचा विषयाचा वाद सुरु असतानाचा एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं मोपा विमानतळाच्या रस्त्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलाय. धारगळ ते मोपा... अधिक वाचा

आग्वाद सांगणार गोवा मुक्तीची गाथा

पणजीः १९ डिसेंबर, गोवा मुक्तीसंग्राम दिन. या दिवशी गोवा हे भारतीयांपासून परदेशी पर्यटकांपर्यंत पर्यटनाचं प्रमुख केंद्र बनलं. पण भारतातील या चिमुकल्या राज्याच्या स्वातंत्र्याचा इतिहास रोचक आहे. 15 ऑगस्ट 1947... अधिक वाचा

गोवा – बेळगाव हायवेवर अडथळ्यांची मालिका सुरूच

बेळगाव : गोवा ते बेळगांव हायवे ४(अ) च्या रूंदीकरणाला एक ना अनेक अडथळ्यांची श्रृखलाच नडत चाललीय. खानापूर ते बेळगाव या टप्प्याच्या कामात आता एका नव्या आंदोलनाने शिरकाव केलाय. खानापूर येथील शेतकऱ्यांनी 6... अधिक वाचा

मुंबईकरांना सुनावलं! ‘मुंबई एअरपोर्टवर फक्त 40 टक्के लोकं मास्क घालतात’

पणजी : राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईकरांना टोला हाणलाय. मुंबईत गेलो असता तिथे फक्त 40 टक्केच लोकं मास्क घालतात आणि त्यातही 20 टक्के लोक नाकाखाली मास्क घालत असल्याचा टोला... अधिक वाचा

गांजा लागवड प्रस्तावाबाबत सरकारचा मोठा निर्णय, विरोधकांवर मुख्यमंत्री कडाडले

पणजी: सध्या राज्यात सरकारच्या गांजा लागवड प्रस्तावावर राजकीय वादळ सुरु आहे. औषधी वापरासाठी राज्यात गांजा लागवडीचा प्रस्ताव सरकारकडे आला आहे. या प्रस्तावावरुनच सरकारला विरोधी पक्षांनी टीकेचं लक्ष बनवलं... अधिक वाचा

कळंगुट, बागात येताय? मग इकडे लक्ष असू द्या!

पणजी : गोव्यात नववर्षांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. विशेष करून उत्तर गोव्यातील कळंगुट आणि बागा ही दोन लोकप्रिय ठिकाणं असल्याने तिथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची झुंबड उडते.... अधिक वाचा

गोव्यापासून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावर झिपलाईनचा थरार!

देवगड : देशातील सर्वाधिक लांबीची आणि महाराष्ट्रातील पहिल्या देवगड झिपलाईन प्रोजेक्टचा शानदार शुभारंभ करण्यात आला. शनिवारी 26 डिसेंबरला या प्रकल्पाचं शानदार लोकार्पण करण्यात आलं. आमदार नितेश राणे यांच्या... अधिक वाचा

VIDEO | पर्यटकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा! कळंगुटमधील गर्दीनं चिंता वाढवली

कळंगुट : राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कळंगुट किनाऱ्यावर गेल्या दोन दिवसांपासून पर्यटकांची संख्या वाढली आहे. या वाढत्या संख्येसोबत सोशल डिस्टन्सिंगचे मात्र तीन तेरा वाजल्याचं पाहायला मिळतंय.... अधिक वाचा

इफ्फीत दर्जेदार चित्रपटांची मेजवानी

नवी दिल्ली : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात 51व्या इफ्फीत (IFFI) चित्रपट रसिकांना आंतरराष्ट्रीय, आशियाई आणि भारतीय विभागांतर्गत दर्जेदार नवीन चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. केंद्रीय माहिती व... अधिक वाचा

आताच अलर्ट व्हा! किनाऱ्याचा रंग बदलण्यामागचं धक्कादायक सत्य!

ब्युरो : गोव्यातील अत्यंत निसर्गरम्य परिसर म्हणून ज्याला ओळखले जाते त्या काणकोण परिसरातील समुद्राचे निळे पाणी अकस्मात हिरवे झालं होतं. त्यामुळे स्थानिकांमध्ये आश्चर्य पसरलेले. या अचानक झालेल्या बदलाने... अधिक वाचा

पर्यटकांना वाटतोय गोवा सुरक्षित..!

पणजी : देशातलं पहिलं कोरोनामुक्त राज्य म्हणून ओळख मिळविलेल्या गोव्यात सध्या कोरोना पूर्णपणे नियंत्रणात नसला, तरी अन्य राज्यांच्या तुलनेत स्थिती आटोक्यात आहे. मृत्यूदर घटलेला नसला, तरी बरे होणार्‍या कोरोना... अधिक वाचा

‘काणकोण धरणावरील अश्लिल व्हिडीयोतून सिद्ध झालं भाजपा पोर्न माफियाला प्रोत्साहन देतंय’

मडगाव : एक व्हिडीओ व्हायरल झालाय. व्हिडीओ अश्लिल आहे. काणकोणच्या धरणावर शूट झाल्याचं बोललं जातंय. एका मॉडेलनं नग्न अवस्थेत अश्लिल व्हिडीओ शूट केलाय. हा व्हिडीओ अनेकांच्या व्हॉट्सअपवर येऊन धडकलेला आहेच. या... अधिक वाचा

श्री क्षेत्र बोडगेश्वर, म्हापसा

स्नेहा सुतार : सारे काही ढळलेले, डळमळलेले, गोंधळलेलेकाही कळेना कुठे चालले रस्ते सारे वळलेले,शेवट कुठला मध्य कुठे प्रारंभ कोणताकाळोखाचा रंग कोणता खरं तर असंच काहीसं आपल्या सर्वांच्याच बाबतीत घडत असतं. शहराचा... अधिक वाचा

धिंगाणा! SUNBURN होणार, तारीखही ठरली! कसं करायचं बुकींग? वाचा डिटेल्स

ब्युरो : राज्यात प्रसिद्ध असणारा सनबर्न फेस्टिवल यंदाही होणार आहे. प्रत्येक वर्षाच्या शेवटी होणारा सनबर्न फेस्टीवल यंदा कोरोनामुळे होणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. अखेर हा फेस्टिवल होण्यावर... अधिक वाचा

श्री क्षेत्र रुद्रेश्वर, हरवळे…. हिरवागर्द प्रवास

स्नेहा सुतार : डिचोली पासून पुढे साखळीला गेल्यानंतर काहीच अंतरावर म्हणजे अगदी दोन-तीन किलोमीटरच्या अंतरावर हरवळे गावात पोहोचल्यावर रुद्रेश्वर कॉलनी आली की उजवीकडे एक फाटा जातो. त्या फाट्याने आत शिरल्यावर... अधिक वाचा

किल्ले हळर्ण… व्वा! खूपच सुंदर

स्नेहा सुतार : अस्नोड्याहून आम्ही दुपारी निघालो ते एक पंधरा वीस मिनिटात हळर्ण या गावात पोहोचलो. जाताना वाटेत सुंदर,हिरवी, शांत गावं लागत होती. हिरवागार निसर्ग, गावातली बैठी, सुबक, सुंदर घरं; हिरवीगार शेतं भाटं... अधिक वाचा

एकच नंबर | पीएसीही म्हणतंय सुशेगाद गोवा नव्हे सुशासित गोवा!

पणजी : राज्यासाठी एक अभिमानास्पद बातमी आहे. एक रिपोर्ट जारी करण्यात आलाय. या रिपोर्टमध्ये गोव्यानं पहिला नंबर काढलाय. कोणता रिपोर्ट? पब्लिक अफेअर सेंटरने शुक्रवारी पब्लिक अफेअर इंडेक्स जारी केलंय. दरवर्षी... अधिक वाचा

पर्यटन धोरणावरुन लोबो-आजगावकर आमने-सामने

पणजी : गोव्याचे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) आणि पर्यटनमंत्री बाबू आजगांवकार (Babu Azgaonkar) यांच्यात बरचं वाजलंय. दोघांनी एकामेकांवर आरोप-प्रत्यारोप केलेत आणि त्याचं कारण ठरलंय राज्याचं पर्यटन धोरण.... अधिक वाचा

अखेर निर्णय झालाच तर! नोव्हेंबरपासून कसिनो उघडणार

ब्युरो : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्याची प्रतीक्षा होती, तो निर्णय अखेर कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यातील कसिनो नोव्हेंबरपासून सुरु होणार आहेत. त्यामुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल, असा... अधिक वाचा

दूधसागर पर्यटनाला सुरुवात, प्रतिसाद थंड

सांगे : एक दिलासादायक बातमी आहे, गोव्यात असलेल्या पर्यटन व्यावसायिकांसाठी…राज्यातील पर्यटन पुन्हा एकदा बहरु लागलंय. दूधसागर पर्यटनाला सुरुवात झाली आहे. मात्र सुरुवातीला इथं मिळणारा प्रतिसाद हा थंडच आहे.... अधिक वाचा

ही टॅक्सी घेईल करोनापासून सुरक्षेची काळजी

वास्कोः करोनापासून ग्राहकांचं रक्षण करण्यासाठी गोवा माईल्सनं (Goa Miles) आपल्या टॅक्सी दर तीस दिवसांनी सॅनिटायझ करण्याचा निर्णय घेतलाय. वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्होंनी (Mauvin Godinho) मंगळवारी दाबोळी (Dabolim Airport) विमानतळावर... अधिक वाचा

श्रीमंत पर्यटक पाहिजेत, रस्त्याशेजारी जेवण करणारे नको

पणजी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाने बुधवारी पर्यटन धोरण 2020ला मान्यता दिली. या धोरणा अंतर्गत टुरिझम बोर्डची स्थापना होणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री बाबू आजगांवकरांनी दिली. गोव्याची... अधिक वाचा

‘या’ तारखेपासून गोव्यात सुरू होणार थिएटर

पणजी : केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नव्या नियमावलीनुसार राज्यातील चित्रपटगृहे 15 ऑक्टोबरपासून सुरू होतील. कॅसिनोही (Casino) सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. पण त्यासाठी थोडा वेळ लागेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद... अधिक वाचा

गुड न्यूज! मुंबई-गोवा विमानसेवेत वाढ

पणजी : कोविड महामारीमुळे मेटाकुटीला आलेल्या पर्यटन व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई-गोवा विमानसेवेत वाढ झाली असून राज्यातील व्यावसायिक त्यामुळे समाधान व्यक्त करत आहेत. कोविड महामारीमुळे गेले... अधिक वाचा

पर्यटक नव्हे; गोव्यात ‘यांचा’ बोलबाला…

पणजी : कोविड-19च्या प्रादूर्भावामुळे गोव्याचा पर्यटन व्यवसाय आर्थिक गर्तेत सापडला आहे. पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी राज्य सरकारने राज्याच्या सीमा पर्यटकांसाठी खुल्या करण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या... अधिक वाचा

पर्यटकांना घरे भाड्याने देण्यासाठी नोंदणी सक्तीची!

पेडणे : पर्यटकांना अनधिकृतपणे भाड्याने घरे, खोल्या देणारे व्यावसायिक व हॉटेलना पर्यटन खात्याकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. यावर सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, असे उपमुख्यमंत्री तथा पर्यटनमंत्री बाबू... अधिक वाचा

पर्यटकांची मौजमजा येणार अंगलट!

पणजी : पर्यटकांकडून सरकारच्या सूचनांना करोना महामारीच्या काळातही फारसे गांभीर्याने घेतले जाताना दिसत नाही. करोनासंदर्भात मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी सरकारने मास्क न... अधिक वाचा

गोवा ड्रग्समुक्त होऊ शकतो, पण त्यांची इच्छा आहे का?

पणजीः गोवा हे पर्यटन क्षेत्र असल्यामुळे राज्यात देशी तसेच विदेशी पर्यटकांच्या मोठ्या प्रमाणात भेटी ओघाने आल्याच. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आगळेवेगळे महत्त्व असलेल्या पर्यटन व्यवसायासोबत अनैतिक... अधिक वाचा

‘या’ कारणामुळे मुळे पर्यटनावर दुष्परिणाम

मडगाव : गोवा सरकारने बेकायदा हॉटेल्स व होम स्टे यांना प्रोत्साहन देऊ नये. अन्यथा पर्यटन उद्योग पूर्णपणे नष्ट होणार. गोवा पर्यटन खात्याकडे अधिकृत नोंदणी केलेल्या व्यावसायिकांनाच परवानगी द्यावी, अशी मागणी... अधिक वाचा

बेकायदेशीर हॉटेल्समुळे गोवा सरकारचा तोटा!

मडगाव : गोव्यात बेकायदेशीर सेकंड होम पर्यटन अनियंत्रित झाल्याने गोवा सरकारला 300 कोटींच्या महसुलास मुकावे लागले आहे, असा आरोप मध्यम आणि लहान हॉटेल चालक संघटनेचे अध्यक्ष सेराफिन कोता यांनी केला. पत्रकार... अधिक वाचा

‘हा’ किनारा पर्यटकांचे नव्हे, कासवांचे ‘फेवरीट डेस्टिनेशन’!

काणकोण : गोव्याचा समुद्र किनारा प्राधान्याने पर्यटनासाठी ओळखला जातो. देश-विदेशातील लाखो पर्यटक गोव्यात पर्यटनासाठी येत असतात. मात्र गोव्यातील किनाऱ्याचा असा एक भाग आहे, जेथे पर्यटक नव्हे, तर कासव न चुकता... अधिक वाचा

इफ्फी होणार प्रत्यक्ष आणि आभासी माध्यमात!

पणजी : 51 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 16 ते 21 जानेवारी 2021 या कालावधीत होणार आहे. या वर्षीचा इफ्फी प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतीने होणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याने... अधिक वाचा

‘कदंब’ला केंद्राकडून 100 ई–बसगाड्यांचे गिफ्ट

पणजी : वाहतुकीसाठी इलेक्‍ट्रिक वाहनांना प्राधान्य देण्यासाठी केंद्र सरकारने गोव्याच्या कदंब वाहतूक महामंडळाला 100 ई–बसगाड्या मंजूर केल्या आहेत. प्रदूषण कमी होण्याबरोबरच पर्यटकांसाठी हे नवे आकर्षण ठरणार... अधिक वाचा

error: Content is protected !!