गुन्हे वार्ता

दुचाकी चोरीप्रकरणी दोघांना अटक

फोंडा: तिस्क – उसगाव येथील दुचाकी चोरीप्रकरणी दोघाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ज्योतिबा मनोहर बिडीकर (वय ३३, सिद्धेश्वरनगर तिस्क उसगाव) आणि दीपक पांडुरंग मंडेगाळकर (वय २८, कसलये तिस्क – उसगाव) अशी... अधिक वाचा

महिलेवर हल्ला केल्याप्रकरणी संशयितास अटक

म्हापसा: चोरीच्या उद्देशाने घरात शिरून तक्रारदार महिलेवर हल्ला करून तिला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी संशयितास अटक केली. दीपक सोलेमन (३५, रा. थिवी, मूळ : हुबळी) असं अटक केलेल्या संशयिताचं नाव... अधिक वाचा

फातोर्डा पोलिसांकडून गाडीच्या सायलेन्सर चोरीचं आंतरराज्य रॅकेट उघड

मडगाव: फातोर्डा पोलिसांनी आंतरराज्य चोरीत गुंतलेल्या टोळीला पकडून त्यांच्याकडून वाहनांचे सुटे भाग जप्त केले आहेत. या आंतरराज्यीय टोळीतील तीन संशयित मारुती इको वाहनांचे सायलेन्सर चोरत होते. तिघांनाही... अधिक वाचा

सोनू यादव मृत्यूप्रकरणी 5 जणांवर आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी

पणजी:  सांताक्रुझ येथील इम्रान बेपारी याच्या घरावर हल्ला करण्याऱ्या टोळीतील सोनू यादव याचा गोळी लागून मृत्यू झाला होता. या प्रकरणी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने  संशयित मार्सेलिन डायस याच्यासह ५... अधिक वाचा

गोव्यातील पोलीस आणि अधिकारी मॅनेज होऊ शकतील

मुंबईः राज कुंद्रा प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा गोव्यात बेस उभारण्यासाठी विचार करत होता आणि त्याला दक्षिण गोव्यात एकांत रिसॉर्ट खरेदी करायचा... अधिक वाचा

कामुर्लीत २.१० लाखांचे ड्रग्ज जप्त

म्हापसाः कामुर्ली येथे अमली पदार्थ विरोधी कारवाई अंतर्गत कोलवाळ पोलिसांनी विजय प्रदीप वळवईकर (२३, कातुर्ली वाडा-कामुर्ली) याला अटक केली आहे. संशयिताकडून ५१० ग्रॅम गांजा आणि १५.१० ग्रॅम एक्स्टसी पावडर  मिळून... अधिक वाचा

नारायण नाईक हल्ला प्रकरणः हल्लेखोर आरोपी इस्माईल शेखला अटक

ब्युरो रिपोर्टः आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक हल्ला प्रकरणातील महत्त्वपूर्ण घडामोडीत क्राईम-ब्राँच पोलिसांनी आज दुपारी फरार असलेला मुख्य हल्लेखोर आरोपी इस्माईल शेख उर्फ कब्बू याला माजोर्डा येथे अटक... अधिक वाचा

‘कब्बूने बोलावलं म्हणून आलो’

पणजी: माहिती हक्क कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेला हल्लेखोर खलिल शेख हा स्वतःला कब्बू ऊर्फ इस्माईल शेख याची स्टेपनी म्हणवून घेतो. ‘कब्बूने बोलावलं म्हणून आलो’... अधिक वाचा

सिंधुदुर्गात ‘गांजा रॅकेट’चा पर्दाफाश ; 3 किलो गांजा पकडला !

कुडाळ : आकेरी घाटी येथे गांजा प्रकरणी पकडण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडी येथे कुडाळ पोलीसांनी टाकलेल्या धाडीत सुमारे ९८ हजार रुपयांचा ३ किलो २७८ ग्रँम गांजा पकडला. या प्रकरणी... अधिक वाचा

मुसळधार पाऊस, महापूर आणि सुसाट दारू वाहतूक…

सिंधुदुर्गनगरी : एकीकडं मुसळधार पाऊस आणि महापूरानं जनजीवन विस्कळीत केलं असतानाच अशा स्थितीतही अजिबात उसंत न घेता दारू वाहतूक करणारे आपलं कर्तव्य बजावत आहेत. अशीच एक मोठी कारवाई भर पावसात करण्यात आलीय.... अधिक वाचा

रोहन हरमलकरला न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

म्हापसाः वेर्ला काणका येथे रॉय फर्नांडिससह तिघांवर हल्ला करून त्यांना मारहाण केल्या प्रकरणातील मुख्य संशयित रोहन हरमलकर याने येथील उत्तर गोवा अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व... अधिक वाचा

बलात्कार प्रकरणातील संशयित रहिम खान याला उत्तरप्रदेश मुरादाबाद येथून अटक

ब्युरो रिपोर्टः गेल्या तीन वर्षांपासून लग्नाचं आमिष दाखवून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मातृत्व लादणं तसंच आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी रहिम खान याला उत्तरप्रदेश... अधिक वाचा

नारायण नाईक हल्ला प्रकरणः फरार संशयित फकिरची पोलिसांसमोर शरणागती; पोलिसांनी केली...

ब्युरो रिपोर्ट: ३ जुलै रोजी झालेल्या आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक हल्ला प्रकरणातील महत्त्वपूर्ण घडामोडीत मुरगांव पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या वेळी सडा येथील एल- मोंत थिएटरजवळ फरार असलेला एक हल्लेखोर... अधिक वाचा

नेरुल येथे अर्भक टाकणाऱ्या संशयित वृद्धास अटक

म्हापसा: मेहुणीसोबत अनैतिक संबंधातून झालेलं एका महिन्याचं अर्भक बेवारसरीत्या टाकल्याच्या आरोपाखाली पर्वरी पोलिसांनी कांदोळी येथे राहणाऱ्या मूळ पश्चिम दिल्ली येथील एका ६१ वर्षीय संशयित वृद्धास अटक केली... अधिक वाचा

CRIME UPDATE | अमर नाईक हत्याकांडामागील मुख्य सूत्रधारासाही लवकरच अटक होणार

ब्युरो: अमर नाईक हत्याकांडाचं षडयंत्र रचणाऱ्याला लवकरच बेड्या ठोकल्या जाणार आहेत. मुख्य संशयित आरोपीचं पासपोर्ट डिटेल्स मिळाले असून कलम ‘१२० ब’च्या आधारे लवकरच मुख्य आरोपीला गोव्यात आणण्यासाठी पोलिसांचे... अधिक वाचा

पेडणे पोलिसांकडून पर्यटकांना लुटलेल्या ४ आंतरराज्य चोरट्यांना अटक

पेडणेः पर्यटकाला लुटलेल्या चार संशयित चोरट्यांना पेडणे पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी अटक केलेल्या संशयित चोरट्यांच्या टोळीत दीपेंद्र सिंग, प्रल्हाद सोनी, अंजलिका मुकेश जयस्वाल आणि बिकी बारीक यांना समावेश... अधिक वाचा

अवैध दारू पकडली; पत्रादेवी येथे कारवाई

पणजीः राज्यातून परराज्यात अवैध दारूची वाहतूक करण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली पहायला मिळतेय. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अबकारी पथकाकडून कडक कारवाई करण्यात येतेय. त्यासाठी गोव्याच्या सीमाभागात... अधिक वाचा

वास्को अमर नाईक खून प्रकरण: अमर नाईक यांच्यावर आज अंत्यसंस्कार

वास्कोः गुरुवारी ईसोर्शी – बोगमाळो येथे गोळी झाडून खून झालेल्या अमर नाईक यांच्यावर आज दुपारी 12 वाजता खरीवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. गुरुवारी दिवसाढवळ्या अमर नाईक... अधिक वाचा

वास्को अमर नाईक खून प्रकरण: दोन्ही संशयित आरोपींना 7 दिवसांची कोठडी

वास्कोः गुरुवारी ईसोर्शी – बोगमाळो येथे गोळी झाडून अमर नाईक यांचा खून करणाऱ्या दोन्ही संशयित आरोपी शैलेश गुप्ता (२९, गोरखपूर – उत्तर प्रदेश) आणि शिवम सिंग (२२, जौनपूर – उत्तर प्रदेश) यांना 7 दिवसांची पोलिस... अधिक वाचा

VIDEO | वास्को अमर नाईक खून प्रकरण: दोन संशयितांना अटक

वास्कोः गुरुवारी ईसोर्शी – बोगमाळो येथे गोळी झाडून अमर नाईक यांचा खून करणाऱ्या दोन्ही संशयितांना शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आलीये. मोठ्या प्रमाणात केलेल्या पोलीस शोध मोहिमेत दोन्ही संशयितांना पकडण्यात... अधिक वाचा

खळबळ! मुख्यमंत्र्यांच्या नावे तयार केली बनवाट फेसबुक आयडी; मागितले पैसे

ब्युरो रिपोर्टः दररोज मोबाईलवकर कोणतं ना कोणतं कारण सांगून पैसे उकळण्याचे प्रकार सुरूच आहेत. आता फेसबुकवरही फेक आयडी तयार करून पैसे उकळण्याचं प्रमाण वाढलंय. फेक फेसबुक आयडी तयार करून पैसे उकळण्याची विविध... अधिक वाचा

वास्को अमर नाईक खून प्रकरण: दोन संशयितांना अटक

वास्कोः गुरुवारी ईसोर्शी – बोगमाळो येथे गोळी झाडून अमर नाईक यांचा खून करणाऱ्या दोन्ही संशयितांना शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आलीये. मोठ्या प्रमाणात केलेल्या पोलीस शोध मोहिमेत दोन्ही संशयितांना पकडण्यात... अधिक वाचा

जुनासवाडा – मांद्रे येथे २.४ किलो ग्रॅम गांजा जप्त

पणजी: गोवा पोलिसाच्या गुन्हा शाखेने मंगळवार मध्यरात्री जुनासवाडा – मांद्रे येथील फॉरेस्ट गार्डन जवळ छापा टाकून इब्राहिम शेख (२९, मुरगाव) आणि अर्मान दास (२९, झारखंड) या दोघा संशयितांना अटक केली आहे.... अधिक वाचा

म्हापशात सेंटरींग प्लेट चोरट्यांना अटक

म्हापसा: धुळेर येथे बांधकाम प्रकल्पातील गोदामातून 2 लाखांच्या 200 सेंटरींग प्लेट चोरण्याची घटना घडली. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी उज्ज्वल सुकुमार बिस्वास (24, सध्या शेळपे धुळेर) आणि प्रेमकुमार गौरचंद पाल (30,... अधिक वाचा

होड्यांच्या मोटार इंजिन चोरीप्रकरणी चोडण येथील संशयिताला अटक

पेडणेः पेडणे पोलिसांनी किनारी भागातील मच्छिमार होड्यांच्या मोटर चोरी प्रकरणी चोडण- तिसवाडी येथील संकेश चोडणकर याला १३ रोजी अटक केली आणि ३ लाख 8 हजार किमतीचे मोटार इंजिन्स जप्त केली. हेही वाचाः अदानी समुहाचं... अधिक वाचा

घातापाताचा मोठा कट उधळला ; कोलकाता इथं 3 दहशतवादी जेरबंद

पणजी : कोलकाता पोलिसांच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) आज (रविवार) तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करत घातापाताचा मोठा कट उधळला. हे तिन्ही दहशतवादी जमात-उल-मुजाहिदीन बांग्लादेशचे सदस्य असण्याची शक्यता वर्तवण्यात... अधिक वाचा

उत्तर प्रदेशात ‘हाय अलर्ट’ ; साखळी बॉम्बस्फोटांचा कट उधळला !

पणजी : लखनऊमध्ये आज दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करत अल कायदा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केल्यावर व मोठ्या प्रमाणावर स्फोटकं हस्तगत करण्यात आल्यानंतर आता उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी... अधिक वाचा

तब्बल 2500 कोटींचं ड्रग्ज दिल्ली पोलिसांनी पकडलं !

पणजी : दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत २५०० कोटी किंमतीची ३५० किलो हेरॉईन जप्त केली आहे. एवढेच नव्हे तर पोलिसांनी चार आरोपींनाही अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी तीन जणांना हरियाणा आणि... अधिक वाचा

गिरी येथे दुकानात चोरी; दोघांना अटक

म्हापसाः राज्यात चोरीचे प्रकरणे वाढत असताना गिरी म्हापसा येथे असाच एक प्रकार घडलाय. गिरी येथे दुकान चोरी प्रकरणी म्हापसा पोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आलीये. संशयीत चोरी करण्यासाठी गोव्यात आले होते. पण... अधिक वाचा

देशभरातील हाय प्रोफाइल पार्ट्यांमध्ये ड्रग्ज पुरवणारा गजाआड

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोची (एनसीबी) टीम दररोज ड्रग्सशी संबंधित नवीन प्रकरणं समोर आणत आहे. काल रात्री एनसीबीला माहिती मिळाली की मुंबईतील एक श्रीमंत व्यक्ती एका नायजेरियनकडून कोकेन विकत घेऊन... अधिक वाचा

CRIME UPDATE | हसन खान खून प्रकरण: सहा महिन्यात खटल्याची सुनावणी...

पणजी: राज्यात २०१३ मध्ये गाजलेला ताळगाव येथील हसन खान खून प्रकरण सहा महिन्यात खटल्याची सुनावणी पूर्ण करण्याचा निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जारी केला आहे. दरम्यान या प्रकरणातील संशयित... अधिक वाचा

CRIME | काणकोणात गांजा जप्त; एकास अटक

काणकोण: राज्यात अमली पदार्थ विरोधात कारवाई करण्यात आली आहे. काणकोण येथे ही कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्री भाटपाल येथील एका घरातून मूळ केरळ येथील एका 38 वर्षीय व्यक्तीला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक... अधिक वाचा

CRIME UPDATE | रॉय फर्नांडिस मारहाण प्रकरणी तिघांना अटक

म्हापसाः वेर्ला-काणका येथे रॉय फर्नांडिससह तिघांवर हल्ला करून मारहाण प्रकरणी हणजूण पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये दुर्गादास उर्फ दुर्गा मोरजकर (34, मायनाथ भाटी हडफडे), शिवेश उर्फ पोलार्ड... अधिक वाचा

नादोडा – पिर्ण येथे वाळू जप्त; अधिकाऱ्यांकडून रेतीची पुन्हा नदीत विल्हेवाट

म्हापसाः नादोडा आणि पिर्ण येथे शापोरा नदीकाठी साठवून ठेवण्यात आलेली सुमारे 181 क्यूबीक मीटर रेती जप्त केली. नंतर सदर रेतीची पुन्हा नदीत विल्हेवाट लावण्यात आली. रविवारी मध्यरात्री ही कारवाई संयुक्त... अधिक वाचा

UPDATE | नारायण नाईक हल्लाप्रकरणाचा तपास आता क्राईम ब्रांचकडे

ब्युरो रिपोर्टः सांकवाळ येथील आरटीआय अ‍ॅक्टिव्हिस्ट नारायण दत्ता नाईक हल्लाप्रकरणाचा तपास आता क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आलाय. तसंच हल्ल्याची सुपारी देणारा मुख्य संशयित सूत्रधार रामगोपाल यादव उर्फ... अधिक वाचा

एनसीबीकडून दोन ठिकाणी कारवाई

मुंबईः नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान एके ठिकाणी मुंबईतील गॅंगस्टर सोनू पठाणला, तर दुसऱ्या ठिकाणी एमडी आसिफ इक्बाल शेख... अधिक वाचा

…अखेर बेपत्ता अंकुश गांवकरचा मृतदेह सापडला

सांगे : सांगे मतदारसंघातील भाटी पंचायत क्षेत्रात धापोडे या गावातील युवक अंकुश गांवकर हा 1 जुलैपासून बेपत्ता होता. गेले तीन दिवस त्याचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थांनी बरेच प्रयत्न चालवले होते. पोलिसांनीही या... अधिक वाचा

नारायण दत्ता नाईक यांच्यावर जीवघेणा हल्ला

पणजीः राज्यात गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. शनिवारी दुपारी असाच एक भयंकर प्रकार घडलाय. सामाजिक आणि आरटीआय कार्यकर्ते नारायण दत्ता नाईक यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. या... अधिक वाचा

‘ईडी’नं जप्त केली अभिनेता डिनो मोरियाची संपत्ती ; मनी लॉण्ड्रिंगचा आरोप

पणजी : अभिनेत्री यामी गौतमला ईडीने समन्स बजावल्यानंतर आता अभिनेता डिनो मोरिया ईडीच्या रडावर आला आहे. ईडीने डिनो मोरियाची कोट्यावधी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. डिनो मोरियासोबतच कॉग्रेसचे दिवंगत नेते... अधिक वाचा

उसकईत 1 लाखांची सोनसाखळी हिसकावली

म्हापसाः राज्यात चोरीचे प्रकार वाढले आहेत. सासष्टीत सोनसाखळी चोरीचं प्रकरण ताजं असताना गुरुवारी म्हापशातील उसकई येथे अजून एक चोरीचं प्रकरण घडलंय. सासष्टीत चोरी केलेल्या पॅटर्ननुसारत उसकईत सोनसाखळीची... अधिक वाचा

भोम मोपा येथे चंद्रकांत बांदेकर यांचा खून

पेडणेः संक्राळ तोरसे येथील चंद्रकांत बांदेकर (वय ५५) या नागरिकाचा खून झालाय. भोम मोपा येथे खून करून मृतदेह भोम मैदानाजवळ असलेल्या मातीच्या वाटेवर फेकण्यात आला. शुक्रवारी २ जुलै रोजी संध्याकाळी हा मृतदेह... अधिक वाचा

वेर्णा – झुआरीनगर आत्महत्या प्रकरण क्राईम ब्रांचकडे

मडगाव : पोलिसांच्या छळाला कंटाळून तिघांनी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. कथित चोरीच्या आरोपाखाली एका महिलेच्या कुटुबांनं पोलिस छळाला वैतागून अखेर सामूहिक आत्महत्या केल्यानं झुआरीनगरमध्ये एकच... अधिक वाचा

सासष्टीत चोरांचा सुळसुळाट

मडगावः दुचाकीवरून जाणाऱ्या महिलांना हेरून मोटरसायकलवरून पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या घेऊन पळ काढणाच्या एकाच दिवशी दोन घटना घडल्याने सासष्टीत भीतीचं वातावरण पसरलं आहे. मंगळवारी बाणावली आणि... अधिक वाचा

गुजरातमधील भाजप आमदाराला जुगार खेळताना अटक

पणजी : देशात सध्या कोरोनामुळे नागरिकांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. असं असूनही काही राजकीय नेते कोरोना नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. अशात गुजरातमधील एका भाजप आमदाराला जुगार खेळताना अटक करण्यात... अधिक वाचा

अंमली पदार्थ विक्री ; नायजेरियन नागरिकासह दोघांना कोठडी

पणजी : मुंबईच्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गोव्यातील सहकाऱ्यांच्या साह्याने सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस हणजुण आणि पर्रा येथे कारवाई करून चार जणांना अटक केली होती. त्यातील सोफीया फर्नांडिस (३४)... अधिक वाचा

म्हापशात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

म्हापसा: बार्देस तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी प्रज्योत गावकर (२३, शिरगाव डिचोली) यास अटक केली आहे. पीडित ही दीड महिन्यांची गरोदर असून हॉस्पिटलात... अधिक वाचा

अवैध वाळू कारवाईबाबत आठवड्यात अहवाल द्या !

पणजी : उत्तर गोव्यातल्या वाळू उपशाबाबत फोटोसह तक्रारी येत आहेत. तरीही त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही, असं दिसून येत असल्याचं स्पष्ट करत यासंदर्भात आठवडयात वस्तुस्थितीचा अहवाल सादर करावा, असा आदेश देत... अधिक वाचा

एनसीबीच्या सलग दोन कारवाया

पणजी:  मुंबईच्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गोव्यातील सहकाऱ्यांच्या साह्याने सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस हणजुणे आणि पर्रा येथे कारवाई करून मोठ्या प्रमाणात व्यावसायिक पद्धतीचे अमली पदार्थ... अधिक वाचा

अवघ्या 100 रुपयांसाठी माजी कुलगुरूंची हत्या !

पणजी : प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ आणि संबलपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू ध्रुवराज नायक यांना रविवारी ओडिशाच्या झारसुगुडा जिल्ह्यातील निवासस्थानाबाहेर ठार मारण्यात आले. एका व्यक्तीने त्याच्याकडे १००... अधिक वाचा

VIRAL VIDEO | ACCIDENT | पावसात भरधाव ऑडीची रिक्षाला जबरदस्त धडक

हैद्राबाद: पावसाळ्यात अपघाताच्या बऱ्याच घटना घडत असतात. त्यातील काही अत्यंत विचित्र आणि अंगावर काटा आणणाऱ्या असतात. अशीच एक घटना हैद्राबादच्या सायबराबाद परिसरात असलेल्या इनॉर्बिट मॉल जवळच्या रस्त्यावर... अधिक वाचा

अर्भक कचराकुंडीत फेकणारी माता सापडली

वाळपईः तीन महिन्यांपूर्वी वाळपई नगरपालिकेच्या कचराकुंडीमध्ये अर्भक सोडणाऱ्या महिलेचा शोध लावण्यात वाळपई पोलीसांना यश आलंय. सदर महिला होंडा पंचायत क्षेत्रातील असून तिच्यावर कारवाई करण्यासंदर्भात... अधिक वाचा

अपहरण व खंडणी प्रकरणातील 5 जणांचा जामीन फेटाळला

पणजी : कॅनडाला नोकरीसाठी पाठवण्याच्या बहाण्याने तरुणांची आर्थिक फसवणूक व अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी मागणाऱ्या टोळीतील १२ जणांना वास्को पोलिसांनी अटक केली होती. यातील आलेक्स रिचर्डसन डिसोझा, रॉबिन्सन... अधिक वाचा

केरी-सत्तरीत जमिनीच्या वादातून दोन गटांत मारामारी

वाळपईः सत्तरी तालुक्यातील केरी या ठिकाणी जमिनीच्या वादावरून दोन गटांत झालेल्या मारामारीत एकूण आठ जण जखमी झालेत. या संदर्भातील तक्रार वाळपईच्या पोलीस स्थानकावर नोंद करण्यात आल्यानंतर पोलिसांनी एकूण... अधिक वाचा

कोरोना औषधाच्या नावाखाली दिल्या विषाच्या गोळ्या ; तिघांचा मृत्यू !

पणजी : तामिळनाडूमध्ये कोरोना औषधाच्या नावाखाली विषाच्या गोळ्या दिल्याचा प्रकार समोर आला असून त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना कर्ज घेतलेल्या पैशांशी संबंधित आहे.... अधिक वाचा

अल्पवयीन मुलीचं अपहरण ; 17 वर्षाचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात

पणजी : उत्तर गोव्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याप्रकरणी पोलिसानी १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या... अधिक वाचा

‘रेव्ह पार्टी’त रंगला…’डेल्टा प्लस’ही झिंगला !

पणजी : कोरोना, लॉकडाऊन, डेल्टा प्लस व्हायरस यांची कितीही भीती घातली तरी काही जण आपापल्या परीनं जीवनाची मौज घेत असतात. असाच एक प्रकार सध्या चर्चेत आहेत. महाराष्ट्रातल्या नाशिकच्या इगतपुरी याठिकाणी सुरू... अधिक वाचा

CRIME | जन्मठेपेची शिक्षा रद्द; 10 वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा

पणजी: आईचा खून केल्या प्रकरणी आरोपी रवी शिरोडकर याची जन्मठेपेची शिक्षा रद्द करून १० वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने केली आहे. याबाबतचा निवाडा न्यायमूर्ती महेश सोनक... अधिक वाचा

आंध्रप्रदेशात जाणारं 16 लाखांचं गोव्याचं मद्य कर्नाटकात पकडलं !

बेळगाव : कर्नाटकातुन आंध्रप्रदेशात टॅंकरमधुन जाणारी सुमारे 16 लाखांचं गोव्याचं मद्य अबकारी खात्यानं पकडलंय. उत्तर कन्नड जिल्हयातल्या जोयडा तालुक्यात अनमोड तपासणी नाक्यावर ही कारवाई करण्यात आलीय.... अधिक वाचा

पेडणे पोलिसांनी स्कूटर-मोटरसायकल चोरांची टोळी पकडली

पेडणेः पेडणे पोलिसांनी मोटरसायकल चोरी प्रकरणी एकूण चार युवकांच्या एका टोळीला अटक केलीये. शिवाय चोरलेल्या वाहनांची ७ इंजिने जप्त केलीत. हेही वाचाः मांद्रेत सचिन परबांमुळे काँग्रेसचं अस्तित्व टिकून गॅरेज... अधिक वाचा

लैंगिक अत्याचार प्रकरणी दोघा वृद्धांना अटक ; एक फरार

पणजी : आगशी पोलीस स्थानकाच्या क्षेत्रात घरकाम करणाऱ्या १६ वर्षीय मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी ७६ आणि ७८ वर्षीय संशयित वृद्धांना अटक केली आहे. तिसरा ४५ वर्षीय संशयित फरार आहे.आगशी... अधिक वाचा

जम्मू-काश्मीर सीमेवर 135 कोटींचं 27 किलो हेराॅईन जप्त ; बीएसएफची मोठी...

पणजी : जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरून अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करी करण्याचा प्रयत्न उधळून लावल्याचा दावा सीमा सुरक्षा दलान केलाय. या कारवाईत पाकिस्तानमधील एका... अधिक वाचा

अमानुष : विम्याच्या पैशांसाठी आई-वडिलांनीच केला मुलीचा खून

पणजी : लॉकडाऊनच्या कालावधीत गुन्हेगारीचे अतिशय क्रूर प्रकार समोर येताहेत. मुलीच्या नावे असलेल्या इन्श्युरन्स पॉलिसीचे पैसे मिळवण्यासाठी आई आणि सावत्र वडिलांनी नऊ वर्षांच्या मुलीचा खून केल्याची... अधिक वाचा

देवगडात गोवा दारूचा सुळसुळाट ; लिकर संघटनेचं पोलिसांना निवेदन

देवगड : देेवगड तालुक्यात गोव्याच्या दारूचा सुळसुळाट झाल्याने परवानाधारक व्यावसायिकांना त्याचा फटका बसत आहे. यामुळे देवगड तालुका लिकर असाेशिएशनच्यावतीने पाेलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांची भेट घेवून... अधिक वाचा

ड्रग्ज सप्लायचं अंडरवर्ल्ड कनेक्शन ; दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर ‘एनसीबी’च्या ताब्यात...

पणजी : गेल्या काही दिवसात ‘एनसीबी’नं मुंबईत अंमली पदार्थविरोधात धडक मोहीम राबवली होती. त्यात सुमारे 17 किलोपेक्षा अधिक चरस जप्त करण्यात आलं होतं. या प्रकरणाच्या अधिक तपासानंतर ड्रग्ज सप्लायचं अंडरवर्ल्ड... अधिक वाचा

मल्ल्या, मोदी, चोक्सी यांची 9,371 कोटींची संपत्ती सरकारी बँका-केंद्राकडं हस्तांतरित

पणजी : भारतातील बॅंकांचे कोटयवधी रूपये बुडवून परदेशात पळून गेलेले मद्यसम्राट विजय मल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी यांच्या मालमत्तेतुन 9,371 कोटींची संपत्ती सरकारी बँका आणि केंद्राकडं हस्तांतरित केल्याचं... अधिक वाचा

हणजुणे इथं एक किलो गांजासह एकाला अटक

म्हापसा : एनसीबीनं मुंबईत अंमलीपदार्थविरोधी जोरदार मोहिम उघडली असतानाच गोव्यातही या व्यवसायात असणा-या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. हणजुणे पोलिसांनी नुकतीच याबाबत लक्षवेधी कामगिरी केलीय. त्यांनी तब्बल... अधिक वाचा

अफलातून ‘जुगाड’ची कमाल…धक्काही न लावता केलं एटीएम ‘कंगाल’ !

पणजी : लॉकडाऊनमध्ये चोरीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे, परंतु त्यासोबत चोरट्यांचे नवनवीन जुगाडही समोर येताहेत. चेन्नईतील एटीएममध्ये अशीच चोरीची घटना उघडकीस आली असून यामुळे पोलिसांसह बँक व्यवस्थापनही... अधिक वाचा

मुंबईत ‘एनसीबी’कडून धडक मोहीम, 2 गुन्हे दाखल

मुंबईः दरवर्षी जागतिक पातळीवर २६ जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. अंमली पदार्थ नियंत्रण विभाग मुंबईने (एनसीबी, मुंबई) नेहमीच ड्रग्स पुरवठादार आणि पेडलर्सविरुद्ध सतत लढा दिलाय.... अधिक वाचा

…तर मुख्यमंत्र्यांनी दक्षिणेतील बाबूंचा मटका प्रथम बंद करावा !

म्हापसा : मटका बंद करण्यासाठी मटकेकार हवेत ना, मग दक्षिण गोव्यातील तुमच्या बाबू नामक सहयोगी मटकेकारचा मटका प्रथम मुख्यमंत्र्यांनी बंद करावा. गोवा मेन म्हणून मटका सरकारनेच सुरू केला आहे. पोलिसांचा आधार घेऊन... अधिक वाचा

रासुकाची १०, तडीपारीची प्रकरणी ५९ प्रकरणे प्रलंबित

मडगाव : दक्षिण गोव्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) १७ जूनपासून लागू करण्यात आलेला आहे. या कायद्यांतर्गत २०१८ पासून आतापर्यंत एकूण दहा जणांवर रासुका कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबतचा अहवाल दक्षिण गोवा... अधिक वाचा

४ जून रोजी झाला पावलूच्या घरावर हल्ला

पणजीः पोलिसांच्या यादीत असलेल्या कुख्यात गुंड पावलूच्या ताळगावातील घराजवळच त्यावार दुसऱ्या गटानं तलवारींनी हल्ला केला. पण पावलू घरामागच्या शेतातून पळ काढण्यात यशस्वी ठरला. त्याचा एक भाऊ या हल्ल्यात जखमी... अधिक वाचा

केकमध्ये गांजाः आणखी एका ड्रग्स तस्कराला अटक

पणजी:  मुंबईच्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मालाड (पूर्व) – मुंबई येथील बेकरीवर छापा टाकून गांजा वापरून बनवलेले केक आणि बेकरी पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणात एनसीबीने सचिन तुपे या तस्कराला अटक... अधिक वाचा

पत्रादेवी चेक नाक्यावरून सराईत परप्रांतीय कार चोरटा पसार

म्हापसा : पर्वरी येथे आलीशान कार चोरी प्रकरणी पोलिसांना हवा असलेला सराईत कार चोरटा पेडणे पोलिसांच्या हातावर तुरी मारून पसार होण्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. परमेश्वरन अरूमुगम (मधुराई, तामीळनाडू) असे... अधिक वाचा

कणकवली फोंडाघाटमध्ये गोवा दारुसह १७ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त

कणकवली : राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कोल्हापूर भरारी पथकाने फोंडाघाट-कोल्हापूर रस्त्यावर फोंडाघाट आयटीआय समोर आयशर टेम्पोतून होणाऱ्या गोवा दारू वाहतुकीविरोधात कारवाई करत १७ लाख ६९ हजार ४४० रुपये... अधिक वाचा

CRIME | आरोपी विश्रांती गावसला सशर्त जामीन मंजूर

पणजीः बांबोळी येथील ‘गोवा मेडिकल कॉलेज’मध्ये (गोमेकॉ) एका महिन्याच्या बाळ अपहरण केल्या प्रकरणात आरोपी विश्रांती गावस हीला पणजीच्या बाल न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. हेही वाचाः म्हापसा... अधिक वाचा

म्हापसा पोलिसांकडून चोरी प्रकरणी एकास अटक

म्हापसाः सध्या शहरात चोरांचा सुळसुळाट झालाय. रोज चोरीच्या घटना समोर येत आहेत. एका बाजूने मुख्यमंत्री गुन्ह्यांवर आळा घालणार असल्याचं आपल्या भाषणांमधून सांगतायत, तर दुसऱ्या बाजूने गुन्ह्याच्या... अधिक वाचा

पेडणे पोलिसांकडून चोरी प्रकरणी एकास अटक

पेडणेः पेडणे पोलिसांनी आठ दिवसापूर्वी मंदिरात चोरी केल्याप्रकरणी मिथुन विष्णू पवार या २५ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. संशयित हा मूळ महाराष्ट्रातील असल्याची माहिती मिळतेय. 13 जून रोजी मंदिरात चोरी झाल्याची... अधिक वाचा

बेळगावला निघालेली गोव्याची दारू पकडली

पणजीः गोव्याहून बेळगावच्या दिशेने जाणारी गोव्यातील दारू पोलिसांनी पकडली आहे. या कारवाईत गोवा निर्मित दारू वाहतूक करताना कणबर्गी येथील एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय. हेही वाचाः एकनाथ महालेंच्या... अधिक वाचा

मुंबईत पकडलं 17.3 किलो चरस ; 7 जणांना अटक

पणजी : काही तासांपूर्वी ड्रग्ज सप्लायच्या बेकरी कनेक्शनचा पर्दाफाश केल्यानंतर एनसीबीनं सलग दोन दिवस मुंबई आणि ठाण्यात धाड टाकली. या धडक कारवाईत 17.3 किलो चरस जप्त केलंय. याबरोबरच 4.40 लाख इतकी रोख रक्कमही हस्तगत... अधिक वाचा

दक्षिण गोवा वजन माप विभागाची कारवाई

वास्कोः वस्तूंवर उत्पादकांचं नाव, पत्ता, तारीख, महिना, उत्पादन वापरण्याची अंतिम तारीख, पॅकिंग तारीख आणि इतर गोष्टींची पूर्तता करण्यात न आल्याने गोवा वजन माप विभागाने ठिकठिकाणी छापे मारून सुमारे सात लाख... अधिक वाचा

CRIME | पतीने केली नवीन गर्लफ्रेंड, रागात पत्नीनं केली सहापैकी पाच...

ब्युरो रिपोर्टः जितकी एखादी स्त्री आपल्या मुलांवर प्रेम करते तितकं दुसरं कोणीही करत नाही. तसंच, कोणतीही स्त्री आपल्या पतीच्या प्रेमात विभागणीसुद्धा सहन करू शकत नाही, असंही म्हटलं जातं. परंतु एका जर्मन... अधिक वाचा

गोव्यात विवाहानंतरच्या हिंसेचे प्रमाण आठ टक्के

पणजी: सध्या चर्चेत असलेल्या मूल पळविण्याच्या प्रकरणाला घरगुती हिंसा आणि ‘मुलगा हवा’ असा कुटुंबियांचा असलेला दबाव अशी एक किनार असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आलं आहे. विवाहानंतर अनेक महिलांना अशा... अधिक वाचा

‘एनसीबी’ ची मोठी कारवाई ; हाय प्रोफाईल ड्रग्ज रॅकेटचं ‘बेकरी कनेक्शन’...

पणजी : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे एनसीबी अधिकाऱ्यांनी यावेळी थेट एका बेकरीवर छापा टाकला. एनसीबीची ही कारवाई यशस्वी ठरली. कारण या बेकरीमध्ये... अधिक वाचा

रॉय फर्नांडिस यांच्यावर जीवघेणा हल्ला

म्हापसाः वेर्ला-बार्देश येथील रॉय फर्नांडिस यांच्यावर शनिवारी संध्याकाळी रोहन हरमलकर आणि इतर सहा जणांनी मिळून हल्ला केल्याची तक्रार रॉय रोझारिओ फर्नांडिस यांनी हणजुण पोलिसात नोंदवली आहे. तसंच त्या... अधिक वाचा

तीन अर्भकांचा तपास अजूनही गुलदस्त्यात

म्हापसाः गोमेकॉमधून पळविण्याते आलेलं नवजात मुलाचा शोध घेण्यास पोलिसांना यश आलं आहे. पण शिरदोण येथे सापडलेले अवयव, वाळपई येथे कचरा व्हॅनमध्ये सापडलेला अर्भकाचा मृतदेह, तर साखळी येथे सापडलेले जीवंत अर्भक, या... अधिक वाचा

CRIME | माजोर्डा येथे मजुराचा खून

मडगाव: माजोर्डा येथील डिसा फर्निचर वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या सुफल रबींद्रनाथ शर्मा आणि शुभंकर जना यांच्यात वाद झाला. शुभंकर जना याच्या हल्ल्यात सुफल शर्मा यांचा मृत्यू झाला. कोलवा पोलिसांना या घटनेची... अधिक वाचा

जीएमसीतून बाळाचं अपहरण केलेल्या महिलेला अटक

पणजीः गोवा पोलिसांच्या तपास कार्याला अखेर यश मिळालंय. जीएमसीतील एका महिन्याच्या बाळाच्या अपहरणाचा गुंता अखेर सुटला. पोलिसांनी सालेलीतून ताब्यात घेतलेल्या विश्रांती गांवस नामक महिलेची अखेर कबुली.... अधिक वाचा

CRIME | पैसे देत नाही म्हणून बहिणीच्या डोक्यात घातली क्रिकेट बॅट

म्हापसाः फुलडेवाडा नागवा येथे क्रिकेट बॅटने लहान भावाकडून बहिणीचा खून करण्याची घटना घडलीये. मयत युवतीचे नाव अनासुया प्रसादाप्पा लमाणी (वय, 26) असं असून शेखाप्पा प्रसादाप्पा लमाणी (वय, 20) असं संशयिताचं नाव आहे.... अधिक वाचा

अपघातामुळे दुचाकी चोरटा गजाआड

पेडणेः एका अपघातामुळे आणि व्हिडीओ रेकॉर्डिंगमुळे पेडणे पोलिसांनी एका दुचाकी चोरट्यास अटक करून गजाआड केलं. हरमल येथे शुक्रवारी दुचाकी वाहनाने हरमल बेकरीजवळ एका पादचारी विदेशी महिलेस धडक दिली. अपघात होताच... अधिक वाचा

घृणास्पद । अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

म्हापसाः येथील पोलिस स्थानकाच्या हद्दीत एका 14 वर्षीय अल्पवयिन मुलीवर लैगिक अत्याचाराची घटना घडलीये. या प्रकरणी पोलिसांनी उमेश उर्फ उम्या मिथाप्पा लमानी (रेवोडा, मुळ गदग कर्नाटक) यास अटक करण्यात आलीये. पीडित... अधिक वाचा

तान्हुल्याच्या अपहरणाने खळबळ; गोमेकॉच्या आवारातील घटना

पणजीः बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय परिसरातून दिवसाढवळ्या एका महिन्याच्या अर्भकाचं अपहरण करण्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकरणी पीडित मातेच्या तक्रारीवरून उत्तर गोव्याचे पोलीस... अधिक वाचा

CRIME | एलएसडी, गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

पेडणेः पेडणे पोलिसांनी अंमली पदार्थ लिसर्जिक अॅसिड डायएथिलामाईड (एलएसडी) हा द्रव स्वरुपातील महागडा अमली पदार्थ तसंच गांजा बेकायदेशीरपणे बाळगल्याप्रकरणी रशियन नागरिकाला मोरजी येथून अटक केली आहे. बुधवारी... अधिक वाचा

शिकाऱ्यांचीच केली शिकार ! दोडामार्गच्या सिंघम लेडी नदाफ यांची चमकदार कामगिरी

दोडामार्ग : दोडामार्ग पोलीस ठाण्याची पीआय म्हणून सूत्रे हातात घेतल्यानंतर सिंघम लेडी पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ यांनी एक एक धडक कारवाई सुरू केली आहे. बुधवारी त्यांनी शिकारीला निघालेल्या शिकाऱ्यांचीच... अधिक वाचा

CRIME | कुंडईत भावाकडून भावाचा खून; संशयिताला अटक

फोंडाः वाडीवाडा कुंडई येथे प्रभाकर नाईक (४८) यांचा त्याचा सख्खा भाऊ सागर याने डोक्यात सळीने वार करून खून केला. या प्रकरणी संशयित सागर नाईक याला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा खुनाचा प्रकार मंगळवारी... अधिक वाचा

ACCIDENT | शिवोली पुलावर जीपच्या धडकेत दोन गुरं ठार

म्हापसा: शिवोली येथे पुलावर  रशीयन नागरिकाने गुरांवर जीप चढवल्याने दोन गुरं ठार झाली, तर तीन गुरं जखमी झालीत. हा अपघात सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. हेही वाचाः ACCIDENT | अज्ञात वाहनाने ठोकरल्याने... अधिक वाचा

ACCIDENT | अज्ञात वाहनाने ठोकरल्याने युवकाचा मृत्यू

डिचोलीः म्हावळींगे डिचोली येथे सरकारी प्राथमिक शाळेजवळ रस्त्यावर सोमवारी रात्री एका अज्ञात वाहनाने ठोकारल्याने घाडीवाडा म्हावळींगे येथील दिलीप हरिश्चंद्र गावकर (वय ३०) हा युवक जागीच ठार झाला. या प्रकरणी... अधिक वाचा

विदेशी युवतीची पुन्हा स्थानबद्धता केंद्रात रवानगी

म्हापसा: येथील स्थानबद्धता (डिटेन्शन) केंद्रातील दोघा महिला पोलिसांना शिवीगाळ केल्या प्रकरणी शिक्षा भोगून तांझानियाच्या युवतीची सोमवारी मुक्तता झाली. पण मायदेशी परतण्यासाठी लागणारे पारपत्र (पासपोर्ट) आणि... अधिक वाचा

समाजमाध्यमावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या ‘त्या’ संशयिताला अटक

फोंडाः समाजमाध्यमावर जातीवाचक आक्षेपार्ह टिप्पणी करून आदिवासी समाजबांधवांच्या भावना दुखावल्याप्रकरणी संशयित सुदीप एम दळवी याला मंगळवारी फोंडा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अटक करून संशयिताला फोंडा... अधिक वाचा

पाच गुन्हे, १३ गजाआड; २.३१ किलोचा ड्रग्ज जप्त

पणजी: करोनामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या कमी झालेली आहे. असं असताना गोव्यात मुंबईच्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ तस्करी आणि सेवन प्रकरणांवर कारवाई... अधिक वाचा

एनसीबी मुंबईकडून 12 किलो गांजा जप्त

ब्युरो रिपोर्टः अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मुंबई महानगरात मादक पदार्थविरोधातील कारवाईचे सत्र सुरूच असून, रविवारी बदलापूर येथील एका वाहनातून 12 किलो गांजा जप्त केलाय. ही कारवाई पुण्यातील पाटस... अधिक वाचा

CRIME | हणजुण येथे चोरी प्रकरणी एकास अटक

म्हापसाः हणजुण येथे 31 मे रोजी फेलिसियानो डिसूझा यांच्या घरातील भाडेकरूच्या खोलत चोरी झाल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी हणजुण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत तातडीने कारवाई केली आणि चोराला शोधून काढत... अधिक वाचा

CRIME | हणजुण येथे ड्रग्स प्रकरणी एकास अटक

म्हापसाः हणजुण येथे गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने मन्सूर सुलतान अहमद (45) यास अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 64 हजारांचे अंमलीपदार्थ हस्तगत केले आहेत. संशयित आरोपी मूळ आरामवारी जम्मू काश्मिरचा असून सध्या... अधिक वाचा

CRIME | सांतिनेझ गोळीबार प्रकरणातील टोळीला अटक

पणजी: पिटर भाट–सांतिनेझ येथे शनिवार 30 मे रोजी मध्यरात्री मारहाण करून हवेत गोळीबार केल्या प्रकरणी पणजी पोलिसांनी गौतम अस्नोडकर (21- मेरशी), आकाश मुटवादी (20 – कामराभाट), राहूल जाधव (30 – कोल्हापूर) या तिघांना अटक... अधिक वाचा

57 लाख 75 हजाराचे सोने ‘दाबोळी’वरून जप्त

वास्कोः शारजाहून एअर अरबिया विमानाने शुक्रवारी पहाटे दाबोळी विमानतळावर उतरलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशाकडून विमानतळावरील गोवा कस्टम्स्ने सुमारे 56 लाख 75 हजार रुपये किंमतीचे तस्करी सोने हस्तगत केले.... अधिक वाचा

CRIME | गांजा बाळगल्याप्रकरणी पेडणे पोलिसांकडून एकाला अटक

पेडणेः पेडणे पोलिसांनी अंमली पदार्थ गांजा बेकायदेशीरपणे बाळगल्याप्रकरणी मूळ दिल्लीतील रहिवासी असलेल्या आर्यमिक सेन याला हरमल येथून अटक केली आहे. गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. हेही वाचाः CRIME |... अधिक वाचा

दांडेलीत 75 लाखाच्या बनावट तर 4.5 लाखाच्या खऱ्या नोटा जप्त

जोयडा: दांडेली येथील बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर छाप टाकून दांडेली ग्रामीण पोलिसांनी 75 लाखाच्या बनावट नोटासह सहा जणांना अटक केली. हेही वाचाः CRIME | खंडणी मागणाऱ्या टोळीविरोधात आरोपपत्र दाखल 6 जणांना... अधिक वाचा

बलात्कार प्रकरणातील तेजपालला हायकोर्टाची नोटीस

पणजी: लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी तरुण तेजपालची लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून 21 मे रोजी म्हापसा जिल्हा अतिरिक्त आणि सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. याला आव्हान देणारी फौजदारी याचिका... अधिक वाचा

नाशिकला निघालेली गोव्याची दारू पकडली ; दोघांसह 55 लाखांचा मुद्देमाल ताब्यात

कणकवली : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने महामार्गावर गोव्याच्या तब्बल ४० लाख रुपये किमतीच्या दारूसह टेम्पो मिळून ५५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. गोव्याहून नाशिककडे जाणारा टेम्पो या पथकाने... अधिक वाचा

CRIME | खंडणी मागणाऱ्या टोळीविरोधात आरोपपत्र दाखल

पणजी :  कॅनडाला नोकरीसाठी पाठवण्याच्या बहाण्याने तरुणांची आर्थिक फसवणूक आणि अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी मागणाऱ्या टोळीच्या विरोधात गुन्हा शाखेने म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालात 150 पानी... अधिक वाचा

CRIME | मडगावात गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ जप्त

पणजी: गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने शनिवारी मडगाव आणि फोंडा येथे दोन ठिकाणी छापा टाकून 15 लाख रुपये किमतीचे गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केलेत. या प्रकरणी शाखेने प्रवीण मटकर (फोंडा) आणि वामन फळारी... अधिक वाचा

प्रिन्स ॲरॉन गोल्डनला बाल न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

पणजी : सांताक्रूज येथील केअर अँड कॉम्पॅशन निवारा गृहातील अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी निवारा गृहाचा संचालक प्रिन्स ॲरॉन गोल्डन (59) याला पणजी महिला पोलिसांनी अटक  केली आहे. अटक करण्यात आलेल्या... अधिक वाचा

CRIME | चरस बाळगल्याप्रकरणी पेडणे पोलिसांकडून एकाला अटक

पेडणेः पेडणे पोलिसांनी अंमली पदार्थ चरस बेकायदेशीरपणे बाळगल्याप्रकरणी मूळ मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या राजेश उर्फ जगदीश बन्सल याला हरमल येथून अटक केली आहे. गुरुवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली... अधिक वाचा

SSR CASE || सुशांत सिंह राजपूतचा मित्र आणि रुममेट सिद्धार्थ पिठानीला...

पणजी : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण मिळतंय. एनसीबीनं त्याचा मित्र आणि रुममेट सिद्धार्थ पिठानीला अटक केलीय. त्याला हैदराबादमधून ताब्यात घेण्यात आलं. लवकरच त्याला मुंबईत आणणार... अधिक वाचा

हेमंत शहा उर्फ महाराज शहा याला जामीन मंजूर

पणजी: अमली पदार्थ तस्करी व सेवन प्रकरणी नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) 7 मार्च रोजी करंझाळे येथे छापा टाकून हेमंत शहा उर्फ महाराज शहा या संशयिताला अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या संशयिताला म्हापसा... अधिक वाचा

केरळच्या निजिल राजा व निहाद चेठी प्रंबाथ यांना जामीन मंजूर

पणजी : नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गोव्यातील क्राईम ब्रँचच्या सहकार्याने 12 मार्च रोजी रात्री हणजुणे आणि वझरांत-वागातोर येथे तीन ठिकाणी छापा टाकून विदेशी नागरिकासह पाच जणांना अटक केली होती. त्यातील... अधिक वाचा

तरुण तेजपालच्या विरोधात मुंबई हायकोर्टात आज सुनावणी

पणजीः लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी तरुण तेजपालची लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून 21 मे रोजी म्हापसा जिल्हा अतिरिक्त आणि सत्र न्यायालयात निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मात्र हा निकाल दुर्दैवी असल्याचं... अधिक वाचा

गोव्याच्या दारूचं पनवेल कनेक्शन ; आठवड्यात दुसऱ्यांदा मोठी कारवाई !

पणजी : गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचे ६२५ खोके राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडले असून या मद्यासह ते वाहून नेणारा ट्रक असे एकूण ६७ लाख ५७ हजार... अधिक वाचा

गुन्ह्यांचा छडा लावण्याचं प्रमाण 80.25 टक्के

पणजी: गोवा पोलिसांनी 1 जानेवारी ते 30 एप्रिल 2021 या चार महिन्यांच्या काळात खून, बलात्कार, अत्याचार, चोऱ्या, फसवणूक, अपहरण, दरोडा आदी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली 684 गुन्हे दाखल केले आहेत. त्यांपैकी 564... अधिक वाचा

सुशील कुमारला अखेर अटक

नवी दिल्ली: भारताला ऑलिम्पिकची दोन पदकं जिंकवून देणारा एकमेव कुस्तीपटू अशी ओळख असणाऱ्या सुशील कुमारला रविवारी अखेर अटक करण्यात आली आहे. एका युवा कुस्तीपटूच्या मत्यूप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. हेही... अधिक वाचा

केअर अँड कॉम्पॅशनमध्ये अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

पणजीः अल्पवयीन मुलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना समाजात वाढल्या आहेत. असात एक घृणास्पद प्रकार नुकताच राजधानीतील सांताक्रूज भागात घडला आहे. महत्त्वाचं म्हणजे काय प्रकरणात रक्षकच भक्षक बनला आहे.... अधिक वाचा

अबब! हा आणि कसला कॅसिनो

मडगावः मडगाव गांधी मार्केटमध्ये लोटलीकर इमारत परिसरात अवैधरीत्या कॅसिनो सुरू होता. शहरात गस्त घालताना पोलीस अधीक्षक पंकजकुमार यांच्या हे लक्षात येताच त्यांनी तत्काळ कॅसिनोवर कारवाई करण्याचे आदेश मडगाव... अधिक वाचा

कठीण काळात मला साथ दिलेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार

पणजीः तहलकाचे संस्थापक तरुण तेजपाल यांच्या विरूध्दच्या खटल्याचा अंतिम निवाडा शुक्रवारी पार पडला. तेजपाल यांच्यावरच्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तेजपाल यांची... अधिक वाचा

तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता

म्हापसा: तहलकाचे संस्थापक तरुण तेजपाल विरूध्दच्या खटल्याचा अंतिम निवाडा शुक्रवारी पार पडला. तेजपाल यांच्यावरच्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हेही वाचाः तरुण... अधिक वाचा

धक्कादायक! लसीकरणाच्या नावाने घरात शिरली अन्…

ब्युरो रिपोर्टः कोरोना लसीकरणाबाबत माहिती घेण्याच्या बहाण्याने घरात शिरून चाकूच्या धाकावर 74 वर्षीय महिला व तिच्या 9 वर्षांच्या नातवाला बांधून लुटल्याचा गंभीर प्रकार वरळीत घडला आहे. त्यामुळे घरात एकटे... अधिक वाचा

CRIME | प्रतिमा नाईकची मुक्तता; सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेप शिक्षा खंडपीठाकडून...

पणजी : मांगोरहिल – वास्को येथे 2015 साली सासू उषा नाईक आणि जाऊ डाॅ. नेहा नाईक यांचा खून केल्या प्रकरणी आरोपी प्रतिमा नाईक हिला मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली होती. हा... अधिक वाचा

ACCIDENT | आमोण्याच दुचाकी-चारचाकीची समोरासमोर धडक

डिचोली: राज्यात अपघातांचं सत्र सुरूच आहे. कोरोनामुळे लोकं मरत आहेत. दुसऱ्या बाजूने वाढते रस्ते अपघातही लोकांचा जीव घेतायत. शनिवारी आमोण येथे असाच एक अपघात घडला, ज्यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. नक्की... अधिक वाचा

वाह रे मुन्नाभाई! कम्पांऊडर चालवत होता २२ बेडचं हॉस्पिटल!

ब्युरो रिपोर्ट: जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या डॉक्टरांच्या हाताखाली काम करणाऱ्या एका कपांऊडरने पुण्यात स्वतःचंच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब... अधिक वाचा

ट्रॅफिक झालं अन् डाव फसला

म्हापसा: पेडे येथे राष्ट्रीय महामार्गावर लुबाडणुकीच्या इराद्याने मालवाहू ट्रकला अडविण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी तिघांना अटक केली, तर कार जप्त केली आहे. अटक केलेल्यांमध्ये निगेल... अधिक वाचा

CRIME | ताळगावात तरुणावर चाकूने हल्ला

ब्युरो रिपोर्टः नागाळी हिल्स – ताळगाव येथील कृष्णा मंदिराजवळ स्कूटरने जात असलेल्या विष्णू कुट्टीकर (३७) याला तिघा तरुणांच्या गटाने अडवून त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. तसंच सळीने मारहाण... अधिक वाचा

फरार कैदी अखेर बंगळुरुत सापडला

म्हापसा: कोलवाळच्या तुरुंगातून पलायन केलेल्या बलात्काराच्या प्रकरणातील यल्लाप्पा रामचंद्र (तामिळनाडू) या कैद्याला बंगळूर पोलिसांनी अटक केलीये. लवकरच त्याला गोव्याच आणलं जाणारेय. त्याने पोलिसांच्या... अधिक वाचा

‘ती’ चिमुकली अजूनही गोमेकॉत

पणजी: साखळीत सापडलेल्या त्या अर्भकाच्या रक्तात इन्फेक्शन आढळून आल्यानं तिला आणखी काही दिवस इस्पितळातच रहावं लागणारेय. डॉक्टरांचं विशेष पथक बाळावर उपचार करतंय. हेही वाचाः ‘त्या’ चिमुकलीला मिळाली ‘अपना... अधिक वाचा

ROBBERY | पार्क केलेली दुचाकी गायब

ब्युरो रिपोर्टः राज्यात सध्या चोरांनी धुमाकूळ घातलाय. चोरीच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झालीये. शनिवारी ताळेबांद चिंचणीतून पार्क केलेली दुचाकी चोरांनी गायब केलीये. यामुळे परिसरातील लोक सध्या सतर्क... अधिक वाचा

‘त्या’ चिमुकलीला मिळाली ‘अपना घर’ची सावली

साखळीः अगदी जेमतेम एक दिवस वय असणारी चिमुकली साखळमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेल्या अवस्थेत सापडली. तिच्या आवाजाने समाजातील माणुसकीला पाझर फोडलाय. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील आयसीयू विभागात... अधिक वाचा

दाबोळीत कस्टम अधिकाऱ्यांची धडक कारवाई

वास्कोः दुबईहून दाबोळी विमानतळावर सोमवारी उतरलेल्या इंडिगो (६ ई-८४४५) विमानातील एका प्रवाशाकडून कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३ लाख ३७ हजार ५९० रुपयांचं तस्करीचं सोनं जप्त केलंय. त्या प्रवाशाने सोन्याचे... अधिक वाचा

कणकवली पोलिसांनी पकडली अवैध दारू

ब्युरो रिपोर्ट: कणकवली पोलिसांनी थरारक पाठलाग करत गोवा बनावटीची अवैध दारू पकडलीये. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अवैध दारूची वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी रंगेहात पकडलंय. यावेळी तब्बल ४ लाख ४२ हजार ८०... अधिक वाचा

FRAUD | अखेर ती महिला ठकसेन गजाआड

वाळपई: सरकारी नोकरी देण्याचं आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात पैसा उकळणाऱ्या हरवळे (साखळी) येथील दीपश्री सावंत उर्फ दीपश्री वासू गावस हिला वाळपई पोलिसांनी अटक केली. सध्या तिला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आलंय.... अधिक वाचा

नावेलीत दिवसाढवळ्या फ्लॅट फोडला

मडगावः रातवाडा – नावेली येथे मंगळवारी भरदिवसा एक फ्लॅट फोडल्याची घटना घडली. चोरट्यांनी सुवर्णालंकार व रोकड मिळून लाखोंचा ऐवज पळवला. घरातील मंडळी बाहेर गेल्याची संधीसाधून चोरट्यांनी चोरी केली. याप्रकरणी... अधिक वाचा

वागातोर रेव्ह पार्टीः आनंद आगरवाडेकरांची दोन तास चौकशी

पणजी: नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गोव्यातील क्राईम ब्रांचच्या सहकार्याने शुक्रवारी रात्री वझरांत-वागातोर येथील शिवा प्लेस रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर उधळून लावली. त्यावेळी... अधिक वाचा

वागातोर रेव्ह पार्टी : पर्यटन खाते रडारवर

म्हापसा: मुंबई नार्कोटिक कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) वझरांत-वागातोर समुद्र किनार्‍यावरील ‘शिवा प्लेस’ नामक शॅकवर छापा टाकत रेव्ह पार्टी उधळून लाखो रुपयांचा ड्रग्ज हस्तगत केला. हा शॅक पर्यटन खात्याचा... अधिक वाचा

गोव्यातील ड्रग्जमाफियांची आता खैर नाही!

पणजीः बॉलिवूड अभिनेते सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर चर्चेत आलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘दै. गोवन वार्ता’ला विशेष मुलाखत दिली. गोव्यात... अधिक वाचा

फातोर्डा दुहेरी खून : संशयितांना पाच दिवसांची पोलिस कोठडी

मडगाव: फातोर्डा येथील दुहेरी खून प्रकरणातील संशयितांनी मिरांडा यांच्या घरातून नेलेले तीन मोबाइल, सोन्याची चेन, कॅनरा बँकेची चार पासबुक, बँक ऑफ इंडियाची दोन पासबुक, वाहन परवाना, पॅनकार्ड, आधारकार्ड असे... अधिक वाचा

बार्ज उद्योजकाला लुटण्याचा प्रयत्न फसला

वास्को: दाबोळी येथील बार्ज व्यावसायिक प्रमोद देसाई (६५) यांच्या घरात घुसून त्यांना बांधून ठेवून दरोडा घेतल्याप्रकरणी पोलिसांनी विशाल आहुजा या तिसऱ्या संशयिताला शनिवारी सकाळी ६.३० वा. पणजीतील कॅसिनोजवळून... अधिक वाचा

ड्रग्जप्रकरणी संशयितास कोठडी

म्हापसा: गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गुरुवारी मध्यरात्री शिवोली येथे छापा टाकून १९ लाख ३२ हजार २५० रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी पथकाने महंमद फैजल (२३, वायनाड-केरळ) या... अधिक वाचा

हवालाप्रकरणी ईडीचे गोव्यात छापे

पणजी : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) गोवा विभागाने हवाला प्रकरणी ‘मनी एक्सचेंज’च्या दोन आस्थापनांवर छापा टाकून ४४.३७ लाख रुपये रोख आणि ९.५५ लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त केले आहे. ईडीने सेटे मारेस ग्लोबल... अधिक वाचा

शोध शोध शोधले… छतावरती सापडले

म्हापसा: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून उपेंद्र उर्फ रूपेंद्र नाईक (मिर्झापूर) व हुसैन कोड (कर्नाटक) हे पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेले दोन कच्चे कैदी अखेर सापडलेत. कुठे सापडले कैदी? शुक्रवारी सायंकाळी दोन... अधिक वाचा

CRIME | आरोग्यमंत्र्यांच्या नावे बनवेगिरी करणारा गजाआड

पणजी: आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या नावाने बोगस फेसबुक प्रोफाईल तयार करून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर कक्षाच्या पोलिसांनी राजस्थानमधील भारतपूर येथे जाऊन अरमान रफिक याला अटक केली. त्याला... अधिक वाचा

ईएसआयचा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

पणजी: केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) गोवा विभागाने पणजीतील राज्य कर्मचारी विमा महामंडळाचे (ईएसआय) सामाजिक सुरक्षा अधिकारी हनिफ शेख यांच्याविरोधात ५७ लाख ९५ हजार ४ रुपयांच्या बेहिशोबी मालमत्ता... अधिक वाचा

ऐतिहासिक! पहिल्यांदाच देशात महिलेला फाशी, वाचा शबनमचा गुन्हा तरी काय ?

ब्युरो रिपोर्टः भारत लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्यामुळे इथे ना – ना प्रकारचे लोक आढळून येतात. गुन्हेगारीचं प्रमाणदेखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर आहे. पुरुषांच्या तुलनेत... अधिक वाचा

CRIME | अपहरण करणारी टोळी गजाआड

पणजी : कॅनडाला नोकरीसाठी पाठवण्याच्या बहाण्याने तरुणांची आर्थिक फसवणूक व अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी मागणाऱ्या टोळीचा गोवा पोलिसांनी शनिवारी पर्दाफाश केला. टोळीतील बारा जणांना अटक करण्यात आली असून,... अधिक वाचा

CYBER CRIME! स्वप्नीलच्या करामती पाहून पोलिसही थक्क

पणजी : फेसबुकवर महिलेच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून अनेकांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर गुन्हे विभागाने अट्टल गुन्हेगार स्वप्नील नाईक याला अटक केली आहे. अटक करण्यात... अधिक वाचा

तुमच्याविरुद्ध खोटी एफआयआर झाली तर?

पणजीः “त्याच्यावर खोटी एफआयआर केली म्हणे…. आता बिचारा काय करेल तो… अडकला बिचारा… आता त्याचं काही खरं नाही…’ असं आपण कधी तरी ऐकलं असेल… किंवा कुणावर अशी खोटी एफआरआर झालेली पाहिलंही असेल… आजकाल, अशा... अधिक वाचा

आयआयटी आंदोलनातील या 21 जणांवर गंभीर गुन्हे दाखल

पणजी: सत्तरीतील शेळ मेळावली आयआयटी आंदोलनातील 21 जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांची हत्या करण्याचा प्रयत्न, मालमत्तेची नासधुस, सरकारी कामांत व्यत्यय, बेकायदा जमाव, नियोजनबद्ध हल्ला असा ठपका... अधिक वाचा

‘तो’ महिलेला अश्लिल व्हिडिओ कॉल्स करायचा…

पणजीः सावधान, सोशल मीडियावर आपण नेमके कसले कमेंट करता, कोणाला शिव्या घालता, कोणाला कसले मेसेज पाठवता वैगरे सर्वांवर सायबर विभागाचं बारीक लक्ष असतं. सध्या सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे ऑनलाइन गुन्हे... अधिक वाचा

पोलिसांवर गोळीबार, कोलवाळ जेलमधील कैद्याचे पलायन

पणजी: कोलवाळ जेलमधील कैदी विवेक कुमार गौतम उर्फ आर्यन याने पोलिसांना हातावर तुरी देऊन पलायन केलं. म्हापसा जिल्हा इस्पितळाबाहेर हा प्रकार घडला. या घटनेनं राज्यभर खळबळ माजलीय. विवेक कुमार गौतम हा खडणीच्या... अधिक वाचा

विलास मेथर हत्याप्रकरणी शेट्टीला दिलासा नाही

पणजी: पर्वरी येथील सोशल वर्कर विलास मेथर जाळून हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शैलेश शेट्टी व खय्याद शेख यांना न्यायलयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. इतरांना अतिरिक्त कोठडी याशिवय इतर 5 संशयितांना... अधिक वाचा

या पक्षानं दिलेलं गुन्हेगारीमुक्त भाजपचं आव्हान मुख्यमंत्र्यांना पेलणार?

पणजीः राज्यातील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गोवा सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत वारंवार सांगत असतात. मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री व पक्षाचे सदस्य गुन्हेगारी... अधिक वाचा

फेसबुकवर जपून! शिकारी खुद जहाँ शिकार हो गया… कसं ते वाचा!

पणजीः सिंगल अँड रेडी टू मिंगल आहात, आणि फेसबुकवर आपला जोडीदार शोधत आहात तर खबरदार. कारण फेसबुकवरून लग्नाचं आमिष दाखवून तब्बल २३ लाखांना लुटण्याचा प्रकार समोर आलाय. सायबर सेलनं या प्रकरणी स्वप्नील नाईक या... अधिक वाचा

1 कोटीचे ड्रग्ज जप्त, पेडणे पोलिसांची मोठी कारवाई

पेडणे : पेडण्यातून एक मोठी बातमी समोर येतेय. पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी ड्रग्जविरोधी केलेल्या कारवाईत तब्बल 1 कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेत. केरीमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये... अधिक वाचा

गुरांना वाचवण्याच्या नादात गेला जीव

फोंडा: गुरुवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास मेलका मोलें येथे अपघातात सुभाष रामचंद्र खुटकर यांना मरण आले. 52 वर्षीय सुभाष खुटकर काजूमळ सांगोड येथील आहेत. त्यांचं घटनास्थळीच निधन झालं. रस्त्यावर बसलेल्या... अधिक वाचा

डिचोली पोलिसांची कर्नाटकात जाऊन कारवाई, चोरीचा छडा लावण्यात यश

डिचोली: 25 सप्टेंबर 2020 रोजी बागवाडा अस्नोडा येथील रिशा सिध्देश पेडणेकर यांच्या रहात्या चोरी झाली. चोरांनी घरात घुसून अडीच लाखांचे दागिने पळवले. यात दोन घडळ्यांचाही समावेश होता. याबाबत रितसर तक्रार दाखल... अधिक वाचा

कोलवाळ कारागृहात कैद्यांचा मनमानी कारभार

म्हापसा : तुरूंग प्रशासन व अधिकार्‍यांची कोलवाळ कारागृहावरील सुरक्षिततेची वचक ढिली पडल्याने कैद्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. ड्रग्स व मोबाईलचा खुले आम वापर, कर्मचार्‍यांना दमदाटी करणे, तसेच कैद्यांचे... अधिक वाचा

म्हशीने शेपटी मारली म्हणून सासर्‍याने केला सुनेचा खून

प्रयागराज (उत्तर प्रदेश) : म्हशीने शेपटी मारून आपल्या धाकट्या मुलाचे कपडे खराब केले, या क्षुल्लक कारणावरून सासर्‍याने थोरल्या सुनेचा कुर्‍हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना मेहवाघाट भागातील अलवारा गावात... अधिक वाचा

चोरीप्रकरणी फोंड्यात महिलेस अटक

पणजी : घरात प्रवेश करून चोरी केल्याप्रकरणी कुर्टी-फोंडा येथील रत्नमाला चंद्रशेखर ओगुरू (मूळ रा. आंध्रप्रदेश) या महिलेला फोंडा पोलिसांनी अटक केली. तिने कुर्टी येथील सुजिथा दर्सी यांच्या घरात प्रवेश करून ६.१५... अधिक वाचा

एटीएममधून पैसे लाटणारी टोळी जेरबंद

पणजी : उत्तर गोव्यातील अनेक एटीएममध्ये स्किमिंग लावून नागरिकांना गंडा घातल्या प्रकरणी पर्वरी, हणजुणे आणि पणजी पोलिसांनी तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांत अब्दुल कादर (कर्नाटक), गुरप्रित सिंग (पंजाब), रादास्लोव्ह... अधिक वाचा

error: Content is protected !!