Blog

मोपा विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग 66 च्या भूसंपादन आपल्याला काय शिकवले…

ब्युरो रिपोर्टः मोपा विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग 66 आदी प्रकल्पांसाठी पेडणे तालुक्यातील खूप मोठ्या प्रमाणात जमीन संपादन केली आहे. मोपा विमानतळासाठी तर जमीन धारकांनी उत्स्फूर्तपणे जमीन संपादनासाठी आपली... अधिक वाचा

‘पेडणेची पुनव’ : पेडणे तालुक्याची ऐतिहासिक ओळख

पेडणेः गोमंतभूमीच्या मुकुट स्थानी असलेल्या पेडणे तालुक्याला देवभूमी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पेडण्याची देवी श्री भगवती, रवळनाथ, भूतनाथ, मुळवीर देवस्थान, मोरजीची मोरजाई, कोरगावचा कमळेश्वर, केरीचा... अधिक वाचा

ब्रम्हांड लेखिका फकीताई | द्रोपदीची काळी जादू

प्रकरण 5 कमलाकांतला जानूने नवा विचार दिला होता. त्याला राहून राहून वाटत होते की त्याचे विचार बदलल्याने आता तो जवाहरलाल नेहरूंसारखा मोठा माणूस झाला होता. आता त्याला जरा शांतपणे चिंतन-मनन करून पुढील नियोजन... अधिक वाचा

BLOG । नवी झेप!

ब्युरो रिपोर्टः माननीय अमितभाई शाह जी गोव्याचा भूमीवर आपले सहर्ष स्वागत. १९७३ साली धारबांदोडा गावातील शुष्क भूखंडावर गोव्यातील एकमेव साखर कारखान्याची सुरुवात झाली. सदर कारखान्याच्या रूपाने सावर्डे,... अधिक वाचा

ब्रम्हांड लेखिका फकीताई । जानूचा दृष्टिकोन

प्रकरण 4 “अरे…. मरुदेत साधूचे वैरी…..” यशोदामामी ठसक्यात म्हणाली. “साधू बरी आहे तर….अरे देवा…दाजी गेले तर?” “कमल्या….अभद्र बोलू नको…. आमचे जावई बरे आहेत ठणठणीत. तालमीत कमावलेले शरीर आहे त्यांचे. साधू खूप... अधिक वाचा

BLOG | एक_न_झालेला_संवाद

बाळ: मम्मी, सगळे आपल्याला का घाबरतात गं? मम्मी: का रे बाळा? बाळ: हे बघ ना. अमरिंदर अंकल अमित शहानां भेटले. लुईझीन अंकल ममता दीदीला भेटले. गोव्यात राणे अंकल आणि देवेंद्र फडणवीस यांची डिनर भेट झाली. जितीन प्रसाद योगी... अधिक वाचा

सत्तरीच्या ४०-५० गावातील लोक आजसुद्धा दारिद्र्य रेषेखाली

ब्युरो रिपोर्टः सत्तरीच्या लोकांसाठी हा लेख खूप महत्त्वाचा आहे. सत्तारीची लोकं सगळ्या गोष्टी बघत असतात, समजतात, पण काही बोलत नाही आणि कुणाला सरळ पाठिंबा पण देत नाही, असं सत्तरीवासीय राजेश सावंत म्हणाले. लोक... अधिक वाचा

दसरा आला आणि आपट्याचं सोनं झालं

ब्युरो रिपोर्टः धनगर बांधवांचा दसरा हा मोठा सण. सलग तीन दिवस धनगर बांधव दसरा साजरा करतात. आपट्याची पाने सोनं म्हणून दसऱ्याला वापरली जातात. नवरात्रीच्या आठव्या दिवशी माटोळी बांधून, देवपूजेला लावून दसऱ्याची... अधिक वाचा

थरार ‘जेम्स बॉन्ड’चा…मुहूर्त आजच्या दिवसाचा !

गुप्तहेर म्हणजे बॉन्ड.. जेम्स बॉन्ड ! असे समीकरण असणाऱ्या जेम्स बॉन्डच्या चित्रपटांना आज ५९ वर्षे पूर्ण झाली आहेत. जगातल्या जवळपास ५० टक्क्य़ांहून अधिक लोकांनी जेम्स बॉण्ड हे नाव ऐकलेलं आहे. जगातल्या इतर... अधिक वाचा

ब्रम्हांड लेखिका फकीताई । द्रोपदीचे टेक्निकल्स आणि फंडामेंटल्स

प्रकरण 3 “माझी गुणाची बायल आणि झील गेलो देवा…..माझ्या सोन्यासारक्या बायलेक कित्याक हेलय देवा? तू निष्ठुर… तू दुष्ट…” असं म्हणून कमलाकांतने छाती पिटून घेतली. येणाऱ्याजाणाऱ्याला बायकोचं कौतुक सांगून गळा... अधिक वाचा

रणझुंझार युवा नेता – सागर धारगळकर

सामाजिक जाणिवेतून निसर्गजतन, सर्वसामान्यांना मदतीचा हात देणारे लोकप्रिय, रणझुंजार, निडर नेते सागर धारगळकर यांचा आज वाढदिन. त्यानिमित्त त्यांच्या वाटचालीचा घेतलेला आढावा… सागर धारगळकर यांचा जन्म ३ ऑक्टोबर... अधिक वाचा

अनुभवाच्या दीपस्तंभांचे आधार बनुया !

दरवर्षी १ ऑक्टोबर हा दिन आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. खरं तर ज्येष्ठांचा सन्मान दररोज, प्रत्येक क्षण आपल्या मनात असावा, परंतु त्यांच्या प्रती आपल्या मनात असलेल्या आदराला व्यक्त... अधिक वाचा

भाषांतर कला…केवळ शब्द नव्हे, संस्कृती जोडणारं तंत्र !

आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन म्हणजे भाषांतरकारांच्या कार्याला अभिवादन करण्याचा दिवस. भाषांतर म्हणजे असे कार्य जे राष्ट्रांना एकत्र आणण्यात, संवाद, समजूतदारपणा आणि सहकार्य सुलभ करण्यात, विकासात योगदान... अधिक वाचा

घराणेशाही आणि राजकीय अर्थकारणाचं सीक्रेट!

ब्युरो रिपोर्टः काँग्रेसच्या घराणेशाहीला आव्हान देत भाजप मोठा झाला. भाजपात एक व्यक्ती एक पद हे धोरण चालतं. सत्तेच्या हव्यासात काँग्रेसला नेस्तनाबूत करता करता भाजपचं कधी काँग्रेसीकरण झालं हे कळलंच नाही. काल... अधिक वाचा

‘ युज हार्ट टू कनेक्ट ‘

हृदयविकारासंबंधित जनजागृती करण्याचा दिवस म्हणून २९ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जगभरामध्ये साजरा करतात. या दिवसाला जागतिक हृदय दिवस असे संबोधतात. या उपक्रमामध्ये हृदयविकाराचे प्रतिबंधात्मक उपाय आणि या... अधिक वाचा

तेरा अहंकार, तेरा इगो तुझे मारेगा

ब्युरो रिपोर्टः ‘जयकांत शिकरे, तेरा अहंकार, तेरा इगो (ego) तुझे मारेगा.’ सिंघम चित्रपटातील अजय देवगणच्या तोंडचं हे वाक्य खूप प्रसिद्ध आहे. अहंकाराच्या परिणामांचा आणि दुष्परिणामांचा अनुभव मानवजात नेहमीच घेत... अधिक वाचा

ब्रम्हांड लेखिका फकीताई: प्रकरण 2

नर्मदेचे डोहाळे नर्मदेला कडक डोहाळे लागले होते. कुटुंबातल्या माणसांची नजर चुकवून नर्मदा माती खाऊ लागली. एकदा द्रोपदीने नर्मदेला माती खाताना पकडलेच. अंगणाभोवती लावलेल्या फुलझाडांच्या मुळाशी असलेली माती... अधिक वाचा

माझ्या गोव्याच्या भूमीत…स्वर्ग भ्रमंतीच्या वाटे !

गोव्याच्या भूमीबद्दल बोलताना, लिहीताना बाकीबाब अर्थात ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर यांच्या शब्दांना वंदन केल्याशिवाय पुढं जाता येत नाही. विषय कोणताही असो, त्यांनी आपल्या शब्दातुन अजरामर केलेली गोव्याची ओळख आ... अधिक वाचा

गोव्याच्या राष्ट्रवादाचे जनक : टि. बी. कुन्हा

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी…होय, या संस्कृत श्लोकातले हे चारच शब्द अवघ्या मानवजातीला खुप मोठं विचारांचं देणं देवून जातात. याच विचारांवर जगातले अनेक मुक्तीलढे यशस्वी झाले. गुलामीचं जोखड तोडून... अधिक वाचा

3 रुपयांच्या तिकीटावर 3 कोटींचा व्यवसाय !

3 रुपयांच्या तिकीटावर 3 कोटींचा व्यवसाय करणारा “अशी ही बनवाबनवी” आज तेहत्तीशीत पोहचला ! 23 सप्टेंबर 1988. आजच्या दिवशीच हा चित्रपट प्रसिद्ध झाला आणि एका इतिहासाची नोंद झाली. अनेकदा लढाया करणाऱ्या योद्धांना माहित... अधिक वाचा

गुन्हेगारी रोखण्यास सरकारने प्राधान्य द्यावे

ब्युरो रिपोर्टः राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यासाठी विविध राजकीय पक्षांनी तसेच बिगरसरकारी संस्थांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरु केली आहे. या... अधिक वाचा

ब्रम्हांड लेखिका फकीताई: प्रकरण 1

द्रोपदीचे कारनामे कमलाकांतच्या बायकोने गोड बातमी सांगितल्यापासून कमलाकांत मीरगिकरच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. सुनेवर सदैव आगपाखड करणारी त्याची आई द्रोपदीही बदलून गेली होती. गावभर हिंडून बायकांना... अधिक वाचा

साळ नदीचे अस्तित्व टिकवण्यासाठी उपाययोजना आवश्यक

ब्युरो रिपोर्टः दक्षिण गोव्यातील सासष्टीसाठी एकेकाळी जीवनदायिनी समजली जाणारी साळ नदी सध्या प्रदूषणाने ग्रासलेली आहे. नदी संवर्धनासाठी आवश्यक ती पावले वेळीच न उचलल्यास नदीच धोक्यात आलेली असून नदीचे... अधिक वाचा

धूमशान नको, शानदार करा!

ब्युरो रिपोर्टः सण म्हणजे कुटुंबाने एकत्रितपणे साजरा करण्याचा सोहळा! आनंदात, उत्साहाच्या वातावरणात आणि प्रथा-परंपरा जपत आपले सण-उत्सव साजरे करावे हा आपला शिरस्ता. पण गेल्या काही वर्षांत या सणांचं स्वरुप... अधिक वाचा

बांबू उत्पादनानंही बदलू शकतं अर्थकारण !

बॅंकॉक येथे २००९ मध्ये जागतिक बांबू काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. तेथे थाई रॉयल फॉरेस्ट विभागाने जागतिक बांबू दिवसाची सुरुवात केल्याचे घोषित केले. जगभरातील बांबू उत्पादक शेतकरी अन् व्यापाऱ्यांनी बांबूचे... अधिक वाचा

राष्ट्रकार्याला समर्पित द्रष्टे व्यक्तिमत्त्व : नरेंद्र मोदीजी

ब्युरो रिपोर्टः लोकशाहीच्या परिघामध्ये लोकप्रतिनिधींची प्रत्येक क्षणाला परीक्षा होत असते. त्यात उत्तीर्ण होण्यासाठी जे धैर्य, समर्पित वृत्ती आणि द्रष्टेपण लागते, ते सर्व भारताचे पंतप्रधान नरेंद्र... अधिक वाचा

गोवा आणि नरेंद्र मोदीजी

ब्युरो रिपोर्टः १७ सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय जनता पार्टीचे नेते आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आपल्या आयुष्याची ७१ वर्षं पूर्ण करून ७२ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्याचबरोबर ७ ऑक्टोबर रोजी... अधिक वाचा

राज्याला प्रतीक्षा खड्ड्यााविना रस्त्यांची!

ब्युरो रिपोर्टः गोवा हे पर्यटन क्षेत्राशी निगडीत राज्य आहे. देश विदेशातील पर्यटक गोव्यात आवर्जून येत असतात. तरीही गोवा राज्य साधन सुविधापासून खूपच मागे आहे. देशातील महानगरापेक्षाही गोवा हा भौगोलिक... अधिक वाचा

हत्तीमुखी गणपती पूजन परंपरा

ब्युरो रिपोर्टः हत्ती हा सस्तन प्राणी हजारो वर्षांपासून घनदाट जंगलांची शान असून, भारतीय उपखंडातल्या लोकमानसाने महाकाय देहयष्टी आणि मोठा मेंदू असलेल्या या बुद्धीमान प्राण्याला देवता रूपात पुजले. जेव्हा... अधिक वाचा

‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’ सिद्धांताचा प्रत्यय…

ब्युरो रिपोर्टः करोनाशी दोन हात करणे सुरू असतानाच देशासमोर निपाह (एनआयव्ही) या संसर्गजन्य आजाराचे संकट उभे ठाकले आहे. कोझिकोडे येथील एका खासगी रुग्णालयात निपाहच्या संसर्गामुळे १२ वर्षीय मुलाचा मृत्यू... अधिक वाचा

किस ऑफ लाईफ !

जगणं आपल्या हाती आहे. मरण आपल्या हाती नाही. त्यामुळे जोवर मरण येत नाही तोवर जगण्यावर प्रेम केलं पाहिजे. आपण निराशावादी झालो की भवतालही नैराश्याने ग्रासला जातो, सगळं उदास वाटू लागतं. असा माणूस दुसऱ्याच्या... अधिक वाचा

गोव्याची उत्तुंग भरारी.. ताकद शिक्षणक्रांतीची खरी !

ओळखलंत का सर मला, अशी साद घालणारा, कुसुमाग्रजांच्या कवितेतला तो विद्यार्थी आठवतोय का तुम्हाला…मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा…या त्याच्या शब्दाशब्दांत व्यक्त होणारा... अधिक वाचा

काय भुललासी वरलीया रंगा

ब्युरो रिपोर्टः वस्त्राचा रंग आणि व्यक्तिमत्व यांचं एक अनामिक नातं आहे. काही व्यक्तिमत्वं ही विशिष्ट रंगात खुलून दिसतात, तर काहींचं व्यक्तिमत्वच असं असतं, की कोणत्याही रंगात ते शोभून दिसतं. निवडणुकांचे ढोल... अधिक वाचा

गावठी माशांवर जलविद्युत प्रकल्पांचे दुष्परिणाम

ब्युुरो रिपोर्टः आज आम्ही आमच्या क्षणिक सुखासाठी निसर्ग आणि पर्यावरण क्षेत्रातल्या चक्राच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहोत, त्याची जाणीव आपणाला कालांतराने होते. एखाद्या धरण प्रकल्पाची जेव्हा उभारणी... अधिक वाचा

‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर जो बायडेन करणार का ?

अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता पुन्हा प्रस्थापित झाल्यानंतर दिवसेंदिवस तेथील परिस्थिती अधिकाधिक भीषण बनत आहे. काबूल एअरपोर्टवर आयएसच्या अतिरेक्यांनी आत्मघाती हल्ला करुन 13 अमेरिकन जवानांसह 150 लोकांचा जीव... अधिक वाचा

चला ! बकासुराचा सामना करू…

मोपा आंतरराष्ट्रीय हरित विमानतळासाठीच्या भूसंपादनातून शेकडो कुटुंबे उध्वस्त झाली असतानाच आता लिंक रोडसाठी वेगळे भूसंपादन करून उर्वरीतांनाही देशोधडीला लावण्याचा विडा सरकारने उचललाय. विकासाच्या नावाने... अधिक वाचा

आयएसआयएस आणि तालिबान का आहेत हाडवैरी ?

काबूल एअरपोर्टवर सुरु असणार्‍या गोंधळाचा गैरफायदा अतिरेक्यांकडून घेतला जाणार, याची शक्यता गेल्या तीन चार दिवसांपासून अमेरिका तसेच ब्रिटनकडून व्यक्त केली जात होती. अखेर ती भिती काल खरी ठरली आणि आत्मघाती... अधिक वाचा

गोंयकारपण नेस्तनाबूत होण्यापासून वाचवा

ब्युरो रिपोर्टः राज्य सरकारने गेल्या तीस वर्षांपासून गोव्यात स्थायिक झालेल्यांना थेट भूमिपुत्राचा दर्जा बहाल करणारं भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक विधानसभेत मंजूर केलं. गोंयकारांच्या लोकसंख्येच्या तुलनेत... अधिक वाचा

एक भलामोठा Thank You! तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत..

सर्वाधिक साक्षर असलेल्या राज्यांपैकी एक असलेल्या गोव्यातील प्रेक्षकही जाणकारच आहेत. यात काही वादच नाही. गोवा लहान आहे. क्षेत्रफळानं, लोकसंख्येनं अगदीच लहान. पण तरीही इथे करता येण्यासारख्या अनेक अमर्याद... अधिक वाचा

एक हजारो में मेरी बहना है…

जागतिक पातळीवर आपली भारतीय संस्कृती ही अत्यंत महान संस्कृती म्हणून परिचित आहे. भारतात साजरा होणाऱ्या विविध सण-उत्सवांना विशिष्ट परंपरा आहे. त्यांचे अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व आहे. मराठी श्रावण... अधिक वाचा

पर्रीकरांना महत्व कळलं, डॉ. सावंत का घेत नाहीत निर्णय?

आपल्या मुलाबाळांना हक्काचं घर असावं म्हणून माणूस राब राब राबतो. रात्रंदिवस काबाड कष्ट करतो. सुखाचा संसार थाटतो. आयुष्याच्या या क्लायमॅक्समध्ये हा माणूस राजासारखा जगतो. घरात, बाहेर त्याला खूप मानमरातब मिळतो.... अधिक वाचा

देशाच्या माहिती-तंत्रज्ञान क्रांतीचे प्रणेते…

वयाच्या 40 व्या वर्षी पंतप्रधान बनलेले राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते आणि कदाचित जगातील अशा तरुण राजकीय नेत्यांपैकी एक होते ज्यांनी सरकारचे नेतृत्व केले. त्यांच्या मातोश्री श्रीमती इंदिरा... अधिक वाचा

फोटोग्राफी इज लव अफेयर उईथ लाईफ !

‘फोटोग्राफी इज द ओन्ली लॅंग्वेज दॅट कॅन बी अंडरस्टुड एनीवेअर इन द वर्ल्ड…होय, अगदी खरंय. फोटोग्राफी ही एकमेव अशी भाषा आहे की जी जगाच्या कोणत्याही देशात आणि कोणत्याही कोप-यात समजल्याशिवाय रहात नाही. याच... अधिक वाचा

तालिबानची लबाडी आणि ‘ती’ भीती !

दोन दशकांच्या कालावधीनंतर अखेर अत्याचारी तालिबान राजवटीचा अफगाणिस्तानात पुनर्जन्म झाला आणि गेल्या अनेक महिन्यांपासून जगाला वाटणारी भिती खरी ठरली. अमेरिकेने जानेवारी 2020 साली तालिबानशी शांतता करार करुन... अधिक वाचा

संघाने गोव्यात दुतोंडीपणा कशासाठी धारण केला?

ब्युरो रिपोर्टः माननीय उपराष्ट्रपती व्यंकय्याजी नायडू, माननीय पंतप्रधान मोदीजींपासून ते प.पू.सरसंघचालकांपर्यंत आणि आता गोव्याचे राज्यपाल माननीय पी.एस.श्रीघरन पिल्लई हे सगळेच जण अगदी उच्चरवाने,... अधिक वाचा

…आणि दगडाला आलं देवपण !

…एरवी त्या दगडावर पाय ठेऊन आम्ही बिनदिक्कतपणे मंदिराच्या आवारात जात असू. त्या गेटवर पाय ठेऊन गप्पागोष्टी करत असू, पण आता तसं करण्यास मन धजत नाही. कारण आता भाविकांच्या श्रद्धेची बेलफुले त्या दगडावर पडत आहेत.... अधिक वाचा

ऑलिम्पिक, भाला फेक आणि यंग लीजंड !

मेडल जिंकण्याच्या फारशा चर्चेत नसणार्‍या 23 वर्षीय नीरज चोप्राने चक्क गोल्ड मेडल जिंकून 140 कोटी भारतीयांना सुखद धक्का दिला. अवघ्या देशाचा आयकॉन बनून राहिलेल्या नीरजने भारताचा फक्त गोल्ड मेडलचा दुष्काळच... अधिक वाचा

मुख्यमंत्र्याचं चुकलं, पण म्हणून तुम्ही बरोबर कसे ?

पणजी : गोवा विधानसभेत गोंयकारांना त्यांच्या जमिनी आणि घरांची मालकी मिळवून देण्यासाठी भूमिपुत्र अधिकारिता विधेयक मंजूर करण्यात आलं. या विधेयकावरून राज्यभरात मोठा गदारोळ माजलाय. 30 वर्षे गोव्यात वास्तव्यास... अधिक वाचा

गोव्यात ‘घाटी’ हा शब्द शिवी असल्यासारखा वापरला जातो, त्यानिमित्त…

मी भायला. तसा गोव्याच्या शेजारचाच. म्हणजे सिंधुदुर्गातल्या देवगडचा. कोकणी फारशी बोलता येत नाही. पण आता पूर्णपणे कळू लागली आहे. मालवणी भाषा लहानपणापासूनच कळत असल्यामुळे आणि आवडीची असल्यानं कोकणी समजायला... अधिक वाचा

खेळाच्या विकासात राज्यकर्त्यांची दूरदृष्टीही महत्वपूर्ण

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय टीमचा विचार नीरज चोप्रानंतर सर्वात लक्षवेधी आणि अनपेक्षीत ठरली ती पुरुष आणि महिला हॉकी संघांची कामगिरी. कोणाचीही अपेक्षा नसताना दोन्ही संघांनी सेमीफायनल गाठल्या. इतकेच नव्हे... अधिक वाचा

अरे, हे तर आपल्यातलेच..!

निसर्गदत्त न्याय्य वागणूक आणि श्रमाचे उचित श्रेय हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार. मग तो सामाजिक जीवनात असेल किंवा आताच्या आधुनिक कॉर्पोरेट क्षेत्रात. पण काही झारीतले शुक्राचार्य त्यात खोडा घालतात.... अधिक वाचा

अंतर्बाह्य बदलून टाकणारी ‘दिठी’

दु:ख म्हणजे काय? दु:खी होण्यामागची कारणे कोणती? त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणती मनोवस्था किंवा कोणती दृष्टी असावी, याची उकल ‘दिठी’ या चित्रपटातून करण्यात आलीय. दुसर्‍याच्या सुखासाठी जगताना स्वत:च्या वेदनेला... अधिक वाचा

मूर्तीमंत चैतन्य… ज्ञानाचा खजिना ‘भाई खलप’

ब्युरो रिपोर्टः गोव्याच्या राजकारणात आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री या नात्याने प्रदीर्घ काळ अ‍ॅड. रमाकांत खलप अविरतपणे वावरले आणि आपला ठसा उमटविला. पण केवळ गोव्याच्या हितापुरता विचार न... अधिक वाचा

जगाला थक्क करणारी ‘मेडल मशिन्स’

क्रीडा जगतातील सर्वोच्च प्लॅटफॉर्म असणार्‍या ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणे हा तो खेळाडू आणि संपूर्ण देशासाठी किती अभिमानाचा क्षण असतो, याचा अनुभव आपण सध्या घेत आहोत. भारतीय टीमने टोकियो ऑलिम्पिकमध्ये... अधिक वाचा

जम्मू काश्मीरच्या विकासाची पहाट

ब्युरो रिपोर्टः देश प्रगतीपथावर जात असताना शिरोभागी असलेले आमचे तत्कालीन जम्मू काश्मीरचे राज्य विकासापासून वंचित होतं. लोकांच्या हातांना काम नव्हतं. बेरोजगारी दूर करण्यासाठी कोणतीही उपाययोजना दृष्टीस... अधिक वाचा

विना सहकार आहे सरकार

ब्युरो रिपोर्टः ६ जुलै २०२१ रोजी दिल्लीतून, केंद्र सरकारने कृषी खात्यातून वगळत सहकार मंत्रालय निर्माण केल्याची बातमी येते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होतो आणि हे... अधिक वाचा

मैत्रीशिवाय जीवनाला संपन्नताच येत नाही…

आज आंतरराष्ट्रीय मैत्री दिन. त्यानिमित्त सर्व मित्रमंडळीना मनःपूर्वक शुभेच्छा. मैत्री हा एक अनमोल दागिना. जन्मापासून ते मरणापर्यंत बाळगण्याचा व मिरवण्याचादेखील. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री. नड्डाजी... अधिक वाचा

कोरोना आणि म्युकरमधून बरा झालेल्या सचिन तुभेची गोष्ट

ब्युरो रिपोर्टः बऱ्याच दिवसांपासून माझ्या आजारपणाविषयी सविस्तर लिहावं असा विचार होता, पण गेले तीन महिने औषधोपचार, प्रकृती अस्वास्थ्य आणि प्रचंड धावपळ यात लिहिणं शक्य झालं नाही. काल मला चौथ्यांदा डिस्चार्ज... अधिक वाचा

‘भूमीपुत्र अधिकारिणी कायदा’ अस्तित्वात येणं यातच या कायद्याचं महत्व

ब्युरो रिपोर्टः 30 जुलै रोजी गोवा विधानसभेने ऐतिहासिक ‘गोवा भूमिपुत्र अधिकारिणी बील’ पास केलं आहे. आवश्यक प्रक्रियेनंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल. हा कायदा ऐतिहासिक. कारण गोव्याच्या भूमिपुत्राला... अधिक वाचा

एकच पक्ष, एकच झेंडा, एकच विचार !

5 वर्षात 5 पक्ष, आणि 10 नेते बदलण्याच्या जमान्यात ही शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार गणपतराव अण्णासाहेब देशमुख यांनी पहिल्यापासून तर अखेरच्या श्वासापर्यंत एकच पक्ष, एकच झेंडा एकच विचार यावरील... अधिक वाचा

BLOG | तुम्ही पण विकृत मानसिकतेचे आहात का?

ब्युरो रिपोर्टः जेव्हा नेटफ्लिक्सचा सीईओ मानवी झोपेला त्याचा सर्वात मोठा स्पर्धक मानतो यावरूनच मानवी जीवनात झोपेचं महत्व अधोरेखित होतं. गेलेलं दशक हे माध्यमांच होतं, कधीच विचार न केलेल्या प्रकारचं... अधिक वाचा

गोंयकार राजकीयदृष्ट्या अत्यंत सूज्ञः अ‍ॅड. नरेंद्र सावईकर

ब्युरो रिपोर्टः गेले दोन दिवस ‘थर्ड क्लास’ आणि आज ‘ड्रामा’ या दोन शब्दांमुळे गोव्याचं राजकारण चर्चेत आलं. एका शब्दप्रयोगाचा वापर विधानसभेबाहेर, तर दुसऱ्याचा वापर विधानसभेत करण्यात आला. एकाचा प्रयोग... अधिक वाचा

चिपळुणातील महापुराचं कव्हरेज करायला चाललेल्या पत्रकाराचा अंगावर काटा आणणारा अनुभव

महापुराच्या कव्हरेजपूर्वीची भयाण रात्र…! आषाढी एकादशीचे कव्हरेज करुन पंढरपूरहून नुकताच घरी परतलो होतो. महाड चिपळूण या भागात पावसाचा जोर वाढला. पाणी शिरण्यास सुरुवात अशा बातम्यांचे फ्लॅश स्थानिक... अधिक वाचा

…तर त्यांची नग्न अवस्थेत धिंड काढा !

स्त्री म्हणजे मानव जातीचा उद्धार करणारी व्यक्ती. आयुष्याच्या रंगमंचावर आजी, आई, बहीण, बायको, मुलगी अशी अनेक पात्रे करणारी व्यक्ती म्हणजे स्त्री. नव्या पिढीची जननी आणि मानव जातीची तारणहार म्हणजे स्त्री, असे... अधिक वाचा

प्रा. गोपाळराव मयेकर : मुंबईतले शिक्षक ते गोव्यातले शिक्षणमंत्री

ब्युरो रिपोर्टः गोव्याचे माजी शिक्षणमंत्री गोपाळराव मयेकर यांचं २२ जुलैला निधन झालं. ते माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, गोमंतक मराठी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष होतेच. शिवाय वक्ते, लेखक, कवी, शिक्षक... अधिक वाचा

आता खरी निर्णायक कसोटीची वेळः अ‍ॅड. नरेंद्र सावईकर

ब्युरो रिपोर्टः भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी यांनी आपल्या गोवा भेटीत येणारी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येणार आहे हे जाहीर... अधिक वाचा

वन प्लस वन…दोन की झीरो?

खरे तर ही कोणाचंही उणदुणं किंवा वाभाडं काढण्याची वेळ नाहीच आहे. प्रसंग बाका आहे. माणसांचा जीव मातीमोल झालायं. झालेलं नुकसान कोणत्याही सरकारी पॅकेजनं भरून येणारं नाही. याची कोणाला ना खंत आहे ना खेद !. आम्हाला... अधिक वाचा

हर एक काम…देश के नाम !

यंदा २६ जुलै रोजी, कारगिल युद्धाच्या विजयाची २२ वर्षे पूर्ण होताहेत. हा दिवस ‘कारगिल दिवस’ म्हणून पाळला जातो. या लढ्यात देशाच्या सेवेत अनेकांनी प्राणाची आहुती दिली. त्यांचे बलिदान हे अविस्मरणीय आहे. या... अधिक वाचा

सरकार आवश्यकता, परिस्थिती आणि उपलब्ध संसाधनाच्या आधारे निर्णय घेतं

ब्युरो रिपोर्टः दि. ५ ऑक्टोबर २०१२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने गोव्यातील खाण व्यवसायावर बंदी घातली. त्यानंतर आजपर्यंत कायद्याची लढाई चालूच आहे. खाणमालक आपल्या पद्धतीने, तर सरकार आपल्या पद्धतीने ही लढाई लढत... अधिक वाचा

वाहून गेलेल्या रस्त्याची वर्षपूर्ती! पेडणेकरांनो विसरलात तर नाही ना?

मुंबई गोवा महामार्ग. माझ्या आवडीच्या मार्गांपैकी एक. वर्षभरापूर्वी गोव्यात येण्यासाठी जेव्हा निघालो होतो, तेव्हा पत्रादेवीपर्यंतचा प्रवास अत्यंत सुखकर झाला होता. मागच्या चार एक वर्षात गोव्यात येणं झालं... अधिक वाचा

नो मोअर जस्ट अ क्लब फुटबॉलर…

सर्वसामान्य भारतीय माणसाचे फुटबॉलचे ज्ञान पेले, मॅराडोनापासून सुरु होते आणि रोनाल्डो, मेसीवर संपते. आपल्या लोकांना फुटबॉलचे ज्ञान भलेही फारसे नसेल परंतु वर्ल्ड कप, युरो कप आणि कोपा अमेरिकासारख्या... अधिक वाचा

आई एक चळवळ…

केरी-सत्तरीः अंतिम विधी केल्यानंतर चितेवरती आईचा जळणारा मृतदेह मानवी जीवनाच्या नश्वरतेची प्रचिती देत होता. कारुण्यसिंधू आईचा मृत्यू माझ्यासाठी यातनादायी होता. तीन मुली आणि एकुलता एक मुलगा यांच्या... अधिक वाचा

सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ राजर्षी शाहू महाराज

पेडणेः कोल्हापूर संस्थानाचे राजे छत्रपती शाहू महाराज हे दलित, पीडित, शोषित वर्गाचं दुःख समजून त्यांच्या उद्धारासाठी सतत धडपडणारे असे आधुनिक राजे होऊन गेले. महाराजांचं कार्य मोठं होतं. अस्पृश्यता नष्ट... अधिक वाचा

फुटबॉलनं केलं युरोपमधलं जनजीवन ‘नॉर्मल’

युरोपच्या 11 देशांमध्ये सुरु असणार्‍या युरो कप फुटबॉल स्पर्धेमुळे अवघे जग पुन्हा एकदा फुटबॉलमय बनले आहे. विशेष म्हणजे हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ पाहण्यासाठी दीड वर्षांच्या कालावधीनंतर हजारो प्रेक्षक... अधिक वाचा

वसा सावित्रीचा, वटवृक्ष पूजनाचा

पणजीः सत्यवान सावित्री हे एक आपल्या भारतीय संस्कृतीतील आदर्श जोडपं. सहजीवनाची समरसता म्हणजे काय असतं याचं एक महत्त्वपूर्ण प्रतीक या जोडप्याच्या माध्यमातून अनुभवता येतं. सावित्रीविषयी लोकमनात अपार आदर... अधिक वाचा

नारळाच्या उत्पादनात गोवा आत्मनिर्भर आहे का ?

पणजीः आपल्याकडे पुढील ५ वर्षांत नारळ उत्पादनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी कृती आराखडा आणि कार्यक्रम आहे का? आज नारळ बागायतदाराच्या गोदामात नारळ असाच पडून आहे. कृषी पणन मंडळाकडे असलेल्या कुठल्याही... अधिक वाचा

गोवेकरांची कळकळीची मागणी!

पणजीः परमेश्वरा, या बेईमान स्वातंत्र्य-मूल्य द्रोहींना एकतर कायमची सद्बुद्धी दे किंवा नामशेष तरी करून टाकही या 2021च्या अमृतमहोत्सवी गोवा क्रांतीदिनी, गोवेकरांची कळकळीची मागणी! आतापर्यंत 1980 पासून सत्तेवर... अधिक वाचा

WORLD YOGA DAY | इतिहास गोवा-योगभूमीचा

पणजीः तपोभूमी संस्थापक, पूर्व पीठाधीश्वर राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी तथा विद्यमान पीठाधीश्वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या दिव्य मार्गदर्शनाने श्री दत्त पद्मनाभ... अधिक वाचा

सरकारी नोकरीः विक्रमाच्या पाठीवरचा वेताळ

पणजीः सरकारी नोकर भरतीवरून सुरू असलेल्या एकूणच स्थितीविषयी इथे लिहावं यासाठी काहीजणांनी पाठवलेले मेसेज हे अस्वस्थ करणारे आहेत. उतारा सदरातून सत्यस्थितीच मांडली जाते मग ती राजकीय, सामाजिक, आर्थिक कुठलीही... अधिक वाचा

अमृतमहोत्सवी गोवा क्रांतीदिन

पणजीः डॉ. राममनोहर लोहिया यांनी दि. १८ जून १९४६ रोजी मडगावमध्ये पोर्तुगीज सरकारची नागरी स्वातंत्र्यावरील बंधने झुगारून देत जे ऐतिहासिक भाषण करून गोवा मुक्ती लढ्याचं रणशिंग फुंकलं, त्याचा ज्येष्ठ पत्रकार... अधिक वाचा

गोवा मुक्तीनंतर गेल्या साठ वर्षांतील वाटचाल

पणजीः गोवा मुक्तिदिनाचा पाया 18 जून 1946 रोजी घालण्यात आला. स्वातंत्र्यसैनिक राम मनोहर लोहिया यांनी गोमंतकीयांच्या उरात स्वातंत्र्याचा जोश भरला. तो दिवस आपण क्रांती दिन म्हणून दरवर्षी साजरा करतो. गोवा... अधिक वाचा

पेडणेचा स्वाभिमान ‘उत्तम कोटकर’

पेडणेः पेडणेचे स्वाभिमानी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, भाषा, संस्कृतीचे प्रेमी, सहकार कार्यकर्ते, चळवळी तसंच पेडणेत शिक्षण प्रसाराच्या केंद्रस्थानी असलेल्या श्री भगवती हायस्कूलचे संस्थापक उत्तम कोटकर... अधिक वाचा

सतत, अविरत चलना है!

ब्युरो रिपोर्टः संघ कामाप्रती प्रत्येक स्वयंसेवकाने निसंकोचपणे मान्य केलेलं हे एक शाश्वत सत्य आहे. समाजावर आणि समाजात जेव्हा जेव्हा विपदा आली तेव्हा तेव्हा “सेवा परमो धर्म:”  म्हणून संघ आणि... अधिक वाचा

…अन् फुटबॉलच्या मैदानावरच एरिक्सननं जिंकला ‘गेम ऑफ लाईफ ‘

फुटबॉलला खेळांचा राजा आणि गेम ऑफ लाईफ असे का म्हणतात? याचा संपूर्ण जगाला काल प्रत्यय आला. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये युरो 2020 स्पर्धेतील यजमान डेन्मार्क आणि फिनलंड यांच्या दरम्यान रंगतदार सामना... अधिक वाचा

पर्यावरण रक्षणार्थ गोवा वन खात्याचं योगदान मोलाचं

पणजीः  दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. पर्यावरणाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी या दिवसाचा महत्त्व आहे. मनुष्य आणि पर्यावरण यांचं दिवस अतूट नातं आहे. निसर्गाशिवाय... अधिक वाचा

स्वयंपूर्ण गोवा हे घटक राज्याचे ध्येय

पणजी: गोव्याला घटक राज्याचा दर्जा प्राप्त झाला. याचं कारण केंद्र सरकारवर अवलंबून न राहता हे राज्य स्वंयपूर्ण व्हावं हा हेतू होता. इथे नैसर्गिक स्त्रोत आहेत तसंच पर्यटन आणि खाण उद्योगामुळे राज्याला महसूलाचा... अधिक वाचा

7 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मोदींनी घेतलेली पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ, त्यानिमित्त खास!

ब्युरो : भाजप सरकारला सत्तेत येऊन, आज ७ वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी बरोबर सात वर्षांपूर्वी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली होती. मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडला होता. त्यानिमित्त ज्येष्ठ... अधिक वाचा

कोण होतीस तू.. काय झालीस तू..

साखळीः ‘जीएमसी’ कधीच वाईट नव्हती. ‘जीएमसी’ने गोंयकारांना आधार, धीर आणि मदतीचा हात दिला. जेव्हा इतर राज्यातील लोक आमच्याकडे हे आहे ते आहे म्हणायचे, त्यावेळी आम्ही अभिमानाने म्हणायचो ‘आमच्याकडे ‘जीएमसी’... अधिक वाचा

‘नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा’

माणसाने जर पाण्याला स्वतःच्या मुठीत बंद केलं तर काय होईल? पाणी मुठीमध्ये न राहता तात्काळ निसटून जाईल. याचप्रमाणे माणूस स्वतःच्या माणसांबाबत, मुलांबाबत, नातेवाईकांबाबत करत असतो. आम्ही आमच्या स्वतःच्या... अधिक वाचा

प. पु. अण्णा महाराजांमुळं केसचा झाला उलगडा !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील पिंगुळी मठाचे कार्याध्यक्ष प.पु. विनायक अण्णा राऊळ महाराज यांचे नुकतेच दुःखद निधन झाल्याचे समजले. कुटुंबियांच्या व भक्तगणांच्या दुःखात मी सहभागी... अधिक वाचा

Lockdown? | संपूर्ण देशात पुन्हा लॉकडाऊन लागू शकतं का? या आहेत...

ब्युरो : देशात गेल्या दोन आठवड्यात कोरोना रुग्णाढीचा वेग प्रचंड वाढलाय. १९ एप्रिलला आरोग्य खात्यानं दिलेल्या आकडेवारीनुसार, २ लाख ७३ हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आले आहेत. सातत्यानं देशात कोरोनाचे २... अधिक वाचा

अपूर्णतेचा परिपूर्ण संघर्ष : आधे अधुरे

पणजीः ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असु द्यावे समाधान … जगदगुरू संत तुकोबारायांचे हे शब्द म्हणजे सुखी मानवी जीवनाचं सार आहे. परंतु हे लिहीण्याच्याही अगोदर आणि नंतरही हे सार समजावून घेण्याची वृत्ती... अधिक वाचा

गोव्याचे महान वैभव…ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी

आध्यात्मिक धर्मगुरु, धर्मभूषण सद्गुरुदेव ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी म्हणजे गोव्याचे महान वैभवच. जननी जन्म भुमिश्च स्वर्गादपि गरियसि। ह्या वेदवचनाप्रमाणे स्वर्गतुल्य गोव्याच्या सत्य परीचयासाठीच... अधिक वाचा

खाणबंदीचे गंभीर दुष्परिणाम

सप्टेंबर 2012 मधील खाण बंदीनंतर 2014-15 मध्ये काही प्रमाणात सुरू झालेला खनिज उद्योग मार्च 2018 पासून पुन्हा बंद झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नियंत्रीत पद्धतीने खाण उद्योग... अधिक वाचा

हे ‘कॉंग्रेसमुक्त गोवा’चे संकेत की काय?

पणजीः काँग्रेसमुक्त भारत ही संकल्पना भाजपची. दिल्लीत आम आदमी पार्टीने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. आता गोव्यातील काँग्रेस पक्षाची एकंदर अवस्था पाहिली तर दिल्लीनंतर गोव्यात काँग्रेस नामशेष होण्याच्या... अधिक वाचा

लग्नात मुलगी मोठी असली तर काय बिघडले ?

भारतीय समाज हा विविध रुढी परंपरेच्या धाग्याने विणलेला एक रेशमी कपडा आहे. गेली कित्येक वर्षे हा समाज रेशमाच्या अतूट बंधनात गुंतलेला असल्याचा भाव पावला पावलावर होत असतो. आपल्या भारतात विविध धर्म, हजारो... अधिक वाचा

तरूणाईचे ‘मार्ग’दर्शक गुरूनाथबाब केळेकर अंतरले

तरूणाईवर पूर्ण विश्वास ठेवून जीवनभर कार्यरत राहिलेली एक अखंड धडपड वयाच्या 91 व्या वर्षी अखेर शांत झाली. मंगळवार 19 रोजी पहाटे गुरूनाथ केळेकर या संसाराला अंतरले.एक चळवळी विचारवंत म्हणून ओळख असलेले गुरूनाथबाब... अधिक वाचा

प्लीज! भाषावादाचं राजकारण करू नका

आम्ही गोंयकार. देशातल्या प्रत्येक राज्यांना आपल्या प्रादेशिकत्वाचा जसा अभिमान आहे, तो अभिमान आम्हालाही आहे. कोकणी ही आमची मातृभाषा. दुर्दैवाने गोवा मुक्त झाला त्यावेळी शिक्षणात कोकणीचा अवलंब करण्या इतपत... अधिक वाचा

तुम्ही आहात का पोस्टपार्टम डिप्रेशनचे शिकार?

पणजीः आई होणं ही जगातील सगळ्यात सुंदर भावना आहे. आई आपल्या बाळाला तिच्या पोटात 9 महिने वाढवते आणि दरम्यान त्याच्यावर संस्कार करते. प्रेग्नन्सी दरम्यान प्रत्येक महिन्यात स्त्रियांमध्ये वेगवेगळे बदल होताना... अधिक वाचा

#OPINION POLL : स्वतंत्र अस्तित्वासाठी कौल

पणजी : भारताच्या इतिहासात प्रथमच जनमत कौल घेण्यात आला, तो गोव्याचं स्वतंत्र अस्तित्व ठेवावं की त्याचं महाराष्ट्रात विलीनीकरण करावं यासाठी. 16 जानेवारी 1967 रोजी तो घेण्यात आला. आज आपण गोवा घटकराज्य झालेले पाहतो,... अधिक वाचा

माणसाला माणसाशी जोडणारा सण

पणजीः नवीन वर्षा स्वागतोत्सव साजरा झाला की , वेध लागतात ते वर्षातील पहिल्या सणाचे, मकर संक्रांतीचे. खाण्याच्या विविध पदार्थांचा आस्वाद, आप्तेष्टांची भेट, हळदी कुंकवाच्या निमित्ताने शेजार्‍यांची भेट, लहान... अधिक वाचा

आता उठवू सारे रान…

सत्तरी तालुक्यातील जमीन मालकी हा नेहमीच कळीचा विषय राहीलाय. या विषयावरून गेली अनेक वर्षे समाजजागृती करणारे आणि सत्तरीतील गावांगावात बैठका घेऊन लोकांना माहिती देणारे अ‍ॅड. गणपत गांवकर यांनी शेळ-मेळावलीतील... अधिक वाचा

हँड ऑफ गॉड

१९८० च्या दशकात अर्जेंटिनाच्या मॅराडोना या मिडफिल्डरची फुटबॉल मैदानावर काय दहशत होती. याचा अंदाज घ्यायचा असेल तर १९८६ च्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात एकट्या मॅराडोनाला रोखण्यासाठी बेल्जीयमच्या ६... अधिक वाचा

‘स्वयंपूर्ण गोवा’च्या दिशेने वाटचाल

प्रकाश नाईक, (माहिती अधिकारी, माहिती व प्रसिद्धी खाते, गोवा सरकार) आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा मिशन अंतर्गत गोव्याला सर्व क्षेत्रांमध्ये स्वयंपूर्ण बनविण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून डॉ. प्रमोद... अधिक वाचा

श्री क्षेत्र बोडगेश्वर, म्हापसा

स्नेहा सुतार : सारे काही ढळलेले, डळमळलेले, गोंधळलेलेकाही कळेना कुठे चालले रस्ते सारे वळलेले,शेवट कुठला मध्य कुठे प्रारंभ कोणताकाळोखाचा रंग कोणता खरं तर असंच काहीसं आपल्या सर्वांच्याच बाबतीत घडत असतं. शहराचा... अधिक वाचा

श्री क्षेत्र रुद्रेश्वर, हरवळे…. हिरवागर्द प्रवास

स्नेहा सुतार : डिचोली पासून पुढे साखळीला गेल्यानंतर काहीच अंतरावर म्हणजे अगदी दोन-तीन किलोमीटरच्या अंतरावर हरवळे गावात पोहोचल्यावर रुद्रेश्वर कॉलनी आली की उजवीकडे एक फाटा जातो. त्या फाट्याने आत शिरल्यावर... अधिक वाचा

किल्ले हळर्ण… व्वा! खूपच सुंदर

स्नेहा सुतार : अस्नोड्याहून आम्ही दुपारी निघालो ते एक पंधरा वीस मिनिटात हळर्ण या गावात पोहोचलो. जाताना वाटेत सुंदर,हिरवी, शांत गावं लागत होती. हिरवागार निसर्ग, गावातली बैठी, सुबक, सुंदर घरं; हिरवीगार शेतं भाटं... अधिक वाचा

कोकण मरीन क्लस्टरची वेर्ण्यात पायाभरणी… कशासाठी? कोणासाठी? वाचा!

वास्कोः वेर्णा औद्योगिक वसाहतीत होऊ घातलेल्या देशातील पहिल्या ‘कोकण मरीन क्लस्टर’ प्रकल्पाची पायाभरणी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आलीय. रस्ते परिवहन व... अधिक वाचा

गोव्यातील पहिल्या पंचायत निवडणुकीची कहाणी…

सुहास बेळेकर गोवा 19 डिसेंबर 1961 रोजी स्वतंत्र झाला. त्यानंतरच गोव्याच्या जनतेला राजकीय स्वातंत्र्य मिळाले. 20 डिसेंबर 1961 पासून ते भारताचा केंद्रशासित प्रदेश म्हणून संघराज्यात सामील झाले. हे सामीलीकरण... अधिक वाचा

Happy Birthday अमित शहा! तडीपार ते होममिनिस्टर, वाचा अमित शहांचा चढता...

ब्युरो : आज अमित शहांचा वाढदिवस. आजचा वाढदिवस शहांसाठीचा काहीस खास. नाना पाटेकरचा अब तक छप्पन पाहिला असेलच तुम्ही. आज अमित शहांचा छप्पनावा वाढदिवस आहे. नानाचा पिक्चर आणि अमित शहांचा बर्थडे यांचा काडीमात्र... अधिक वाचा

‘स्मार्ट व्हिलेज’मुळे कृषी क्षेत्रात येऊ शकते नवचैतन्य

राजीव कुलकर्णीएक काळ असा होता की, भारतातील सुमारे 70 टक्के मनुष्यबळ हे शेतीच्या कामात गुंतले होते. कालांतराने राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा कमी होत गेला आणि अनेक लोकं शहराकडे वळली. मात्र राष्ट्रीय... अधिक वाचा

पोर्तुगिजांनी दिले आणि स्वकीयांनी हिसकावले

पोर्तुगिज काळात स्थानिक लोकांना शेती- बागायतींच्या लागवडीसाठी ग्रामिण भागातील डोंगराळ पठार आफ्रामेंत किंवा आल्वारा जमिनी दीर्घकालीन भाडेपट्टीवर दिल्या होत्या. सतत दहा वर्षे लागवड केल्यास या जमिनींची... अधिक वाचा

बाबा

डॉ. रुपेश पाटकरकाही माणसं अशी असतात की, त्यांचा प्रभाव आयुष्यभर उरतो. माझ्या जीवनावरदेखील अशाच एका व्यक्तीचा प्रभाव आहे. जिला जाऊन आज 14 वर्षे लोटलीत. चौदा वर्षांपूर्वी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी ते गेले; पण... अधिक वाचा

यूपीत योगींनी फिल्म इंडस्ट्री उभी करावीच! पण मुंबईतल्या कारस्थानाचं काय?

अजय घाटे : कोणतीही औद्योगिक इंडस्ट्री उभी करायला त्या त्या राज्याला स्वातंत्र्य आहे. योगी उत्तर प्रदेशात फिल्म इंडस्ट्री उभे करत असतील तर स्वागतच आहे. स्पर्धा निर्माण होईल वगैरे बाबी महाराष्ट्रासाठी गौण... अधिक वाचा

‘पाशवी अत्याचार’ म्हणण्याअगोदर वाचावी अशी गोष्ट…

समीर गायकवाड म्हशीवर हाल्या वा गायीवर घुळी चढवणे ही गुरांच्या रेतनाची एक क्रिया आहे जी खेड्यांनी अजूनही गावातल्या वेशीपाशी वा पाराजवळ नजरेस पडते. गाय, म्हैस गरमीवर आल्यावर योग्य नर शोधून ही क्रिया पार पाडली... अधिक वाचा

#ग्राऊंड रिपोर्ट : सफदरगंज हॉस्पिटल ते हाथरस…

पूनम कौशलमंगळवार, 29 सप्टेंबर 2020…“सामूहिक बलात्कार झालेल्या एका मुलीला दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये भरती केलय” ही घटना कळल्या कळल्या मी तातडीने ऑफिसमधून बाहेर पडली आणि थेट हॉस्पिटल गाठलं…... अधिक वाचा

सविस्तर | वेश्या व्यवसाय आणि हारदवून टाकणारे सवाल

डॉ. रुपेश पाटकर : या गोष्टीला आता 12 वर्षांहून अधिक काळ लोटला. मी बांबोळीच्या मनोविकार संस्थेतील जॉब नुकताच सोडला होता आणि कन्सलटंट सायकियाट्रिस्ट म्हणून ‘अन्याय रहित जिंदगी’ (ARJ) या संस्थेत आठवड्यातून... अधिक वाचा

सरकारी कर्मचाऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले, कारण…

पणजीः कोरोना (Corona) महामारीचा फटका खासगी क्षेत्राला भरपूर बसला. अनेकांवर बेकारीची पाळी आली. या परिस्थितीत सगळ्यात जास्त सुखी कोण असेल तर तो सरकारी कर्मचारी असंच आपण समजत होतो. पण गोव्यात मात्र परिस्थिती थोडी... अधिक वाचा

आबे फारीया कोण होता?

डॉ. रुपेश पाटकर, (मनोविकारतज्ञ, उत्तर गोवा जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम)आबे दि फारीया! नावावरून तो कोणीतरी पोर्तुगीज माणूस असल्याचा समज होतो. पण तो पोर्तुगीज नाही. तो अस्सल गोवेकर आहे. तो कोलवाळच्या अंतू... अधिक वाचा

गोष्ट राजाराम पैंगीणकरांची…

डॉ. रुपेश पाटकरशंभर वर्षांपूर्वीची गोष्ट. गोव्यातील पैंगीण गावातील. राजाराम असेल पंधरा- सोळा वर्षांचा. त्याला सामाजिक विषयांची आवड. त्याकाळात तो लोकमान्यांचा केसरी पोस्टाने मागवून वाचे. पेपर पोस्टाने येई... अधिक वाचा

शेवटी ‘मरे’ तरी ‘शाश्वत जिवंत’ कोकणी…

पणजीः कोकणी. गोंयकारांची फक्त भाषाच नाही तर ती इथली जीवन पद्धती आहे. तो इथला स्वभाव आहे. ती इथल्या स्वतंत्र अस्तित्त्वाची ओळख आहे. इथे मांडवीला दोन समृद्ध तीर. कोकणी आणि मराठीच्या तीरांमध्ये अखंड प्रवाहित... अधिक वाचा

शाळेत एनसीसीचा पर्याय घेतला होता? इथे आहेत संधी

ब्युरो रिपोर्टः सध्या भारत (India)- चीन (China) दरम्यानच्या सीमेवर तणाव वाढत आहे. एरव्ही काश्मीरमध्ये अतिरेकी कारवायाच्या बातम्या यायच्या आणि यावेळी जवानासंबंधीच्या बातम्याही प्रसारित व्हायच्या. भारताचा भाग... अधिक वाचा

इथे वर्षातून दोन वेळा होते खलाशांची भरती…

ब्युरो रिपोर्टः आपल्या लष्कराच्या ताफ्यात असलेली सामुग्री विदेशी बनावटीची असल्याने आपल्याला परकी देशाशी करार करावे लागत. पण, ही स्थिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने बदलायची ठरविली. स्वदेशी... अधिक वाचा

या अ‍ॅपमधून मिळेल वायुदलातील नोकऱ्यांची माहिती

ब्युरो रिपोर्टः अनेकदा लष्करातील माहिती मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे तेथील संधीची माहितीदेखील सर्वांपर्यंत पोहोचतेच असे नाही. कदाचित या अडचणी लक्षात घेऊन सध्याच्या लॉकडाऊनमुळे म्हणा किंवा... अधिक वाचा

सेव्हिंग लेनिनग्राड : रक्तरंजीत संघर्ष

दीपक ज. पाटील सन 2019 साली एका सत्यकथेवर आधारीत प्रदर्शित झालेला सेव्हिंग लेनिनग्राड हा रशियन चित्रपट बहुचर्चीत ठरला. ही रशियन फिल्म अ रोड ऑफ लाईफ, द ट्रॅजिडी ऑफ ब्लड या पुस्तकावर आधारीत आहे. त्यामध्ये दि. 16 आणि 17... अधिक वाचा

…तर हा पक्ष देऊ शकतो भाजपला राज्यात पर्याय

पणजीः राज्यात 2017 च्या निवडणुकीत फक्त 13 जागांवर विजय प्राप्त केलेल्या भाजपने (BJP) विधानसभेतील सर्वांत मोठ्या काँग्रेस (Congress) पक्षाला मागे टाकून सत्तेवर डाव मांडला देखील. एवढेच नव्हे तर आजच्या घडीला पक्षाचे... अधिक वाचा

गोवा ड्रग्समुक्त होऊ शकतो, पण त्यांची इच्छा आहे का?

पणजीः गोवा हे पर्यटन क्षेत्र असल्यामुळे राज्यात देशी तसेच विदेशी पर्यटकांच्या मोठ्या प्रमाणात भेटी ओघाने आल्याच. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आगळेवेगळे महत्त्व असलेल्या पर्यटन व्यवसायासोबत अनैतिक... अधिक वाचा

तेव्हा माणूसकीचा सुद्धा खून झाला…

मडगावः याआधी आपण सारेच एकमेकांशी थेट जुळलेले होतो, आणि आता केवळ समाजमाध्यमांपुरतेच एकमेकांच्या जवळ राहिलेलो आहोत. मडगावातील खुनाची घटना ही याच गोष्टीची जाणीव करून देणारी ठरली आहे. मरणाच्या दारात उभा... अधिक वाचा

जितेंद्रीय संगीत

महेश दिवेकर आमचा लहान गोवा कलाकारांनी भरलेला आहे. इथे अनेक गायक, संगीतकार, अभिनेते होऊन गेले, आहेत. मंगेशकर घराणे हे मंगेशीचे हे आपण जाणताच, आणखी एक महान गायक, संगीतकार या गावात जन्मला. पं. जितेंद्र अभिषेकी. 21... अधिक वाचा

माध्यम युध्द

दीपक पाटील, जर्नालिस्ट आणि सोशल मिडिया एक्स्पर्ट सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरण देशातील सर्वात रहस्यमय घटना बनत चालले आहे. या निमित्ताने राज्या राज्यांमधील, राजकीय पक्षांमधील, तपास यंत्रणांमधील संघर्ष... अधिक वाचा

दशावतार : ८00 वर्षे जुनी लोककला

गारठलेल्या मध्यरात्री मंदिराच्या प्राकारात हार्मोनियमचे सूर उमटले, पखवाजावर थाप पडली व झांजेने ताल धरला की दशावतारप्रेमींच्या हृदयातील तारा झंकारतात आणि रंगमंचावर प्रतिसृष्टी अवतरते. मध्यभागी एक बाकडे,... अधिक वाचा

शेतीही कॉर्पोरेट सेक्टर होण्यासाठी प्रयत्नशील : राजशेखर रेड्डी

सिंधुदुर्ग : केवळ भरमसाट पाणी आणि खतांचा असंतुलित मारा केल्यामुळे कृषिप्रधान भारतातल्या शेतकऱ्याला आणि शेतीला अतिशय वाईट दिवस आले. हे चित्र बदलून विषारी रासायनिक खते आणि औषधांपासून शेती मुक्त करण्यासाठी... अधिक वाचा

द डार्क वेब

सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचे गुढ उकलण्यात सीबीआयला अजूनपर्यंत यश आले नसले तरी त्याबाबत अजूनही नवनवीन कॉन्स्पीरन्सी थिअरीज पुढे येत आहेत. परवा दिल्लीतील एका नामांकीत वकिलाने एका ट्विटद्वारे आणखी एक... अधिक वाचा

error: Content is protected !!